मथुरा येथील यमुना एक्सप्रेस-वेवर स्लीपर बसमधून उतरून उभ्या असलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडले. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी पहाटे 2.45 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बस दिल्लीतील नागलोई येथून कानपूर देहातमधील रसूलाबादकडे जात होती. वाटेत काही प्रवाशांनी चालकाला बाथरूमसाठी बस थांबवण्यास सांगितले. चालकाने ग्रीन झोनऐवजी रस्त्यातच बस थांबवली. काही प्रवासी बसमधून उतरून खाली उभे राहिले होते, तेवढ्यात मागून येणाऱ्या कंटेनरने आधी बसला धडक दिली. त्यानंतर प्रवाशांना चिरडले. कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातानंतर एकच किंकाळ्यांचा आवाज झाला. घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली. वाटसरूंनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिकेने जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहोचवले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. हा अपघात सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईल स्टोन-88 जवळ झाला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी या अपघाताची दखल घेतली. पीडित कुटुंबांना धीर दिला. धैर्य ठेवण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्यात गती आणण्याचे निर्देश दिले. अपघाताची छायाचित्रे
Source link
मथुरेत एक्सप्रेस-वेवर 6 जणांचा मृत्यू, कंटेनरने चिरडले:बस मधून उतरून रस्त्याच्या कडेला उभे होते, जावयाच्या मृत्यूनंतर मुलाला मिठी मारून सासू रडली
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...
रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !
पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात
अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...