Homeमनोरंजनind vs nz 4थ्या न्यूझीलंडने टीम इंडियावर 50 धावांनी विजय मिळवला

ind vs nz 4थ्या न्यूझीलंडने टीम इंडियावर 50 धावांनी विजय मिळवला


IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज  खेळवली जात असून यातील चौथा सामना हा बुधवारी पार पडला. विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून टीम इंडियाला 2016 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात टीम इंडिया अपयशी ठरली आणि 18.4 ओव्हरमध्ये भारतीय संघाला ऑल आउट करण्यात न्यूझीलंडला यश आले.  न्यूझीलंडने 50 धावांनी सामना जिंकला आणि यासह सीरिजमध्ये 3-1 ने आघडी मिळवली. यापूर्वी टीम इंडियाने सीरिजमधील सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चौथ्या टी 20 सामन्याचा टॉस सूर्यकुमार यादवने जिंकला. त्याने टीम इंडियासाठी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आव्हान दिलं. यावेळी न्यूझीलंडने 7 विकेट गमावून 215 धावा केल्या. डॅरिल मिशेलने 39, ग्लेन फिलिप्सने 24, टिम सेफर्टने 62, डेव्हॉन कॉन्वेने 44 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह, कुलदीप यादव यांनी 2 विकेट्स घेतल्या. तर रवी बिष्णोई आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. न्यूझीलंडने 215 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं.

भारताला विजयासाठी मोठं आव्हान मिळाल्यावर टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जोडी मैदानात आली. मात्र अभिषेक शर्मा हा शुन्यावर बाद झाला. तर संजूने 24 धावांची कामगिरी केली. रिंकू सिंहने 39, शिवम दुबेने 65, रवी बिष्णोईने 10 धावा केल्या. तर फलंदाज मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाही. न्यूझीलंडने 18.4 ओव्हरमध्ये भारतीय संघाला ऑल आउट केलं. टीम इंडिया फक्त 165 धावाच करू शकली. त्यामुळे न्यूझीलंडने 50 धावांनी सामना जिंकला.

टीम इंडियाची प्लेईंग 11 :

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्ंधर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन,डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), झाकरी फौल्क्स, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!