Homeदेश-विदेशWho hoists the flag on Republic Day and what is india 1st...

Who hoists the flag on Republic Day and what is india 1st president name | Republic day 2026: प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्याचा मान पंतप्रधान ऐवजी राष्ट्रपतींना का दिला जातो?


२६ जानेवारी २०२६: दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस अगदी जल्लोषात साजरे केले जातात. देशासाठी या दोन्ही तारखांचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी आपल्या भारत देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला जातो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनादिवशी झेंडा फडकवण्याचा मान देशाच्या पंतप्रधानांना दिला जातो. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी देशाच्या राष्ट्रपतींना हा मान दिला जातो. पण असे का? असा विचार तुम्ही कधी केला आहे का? यामागे एक फारच रंजक आणि संविधानिक कारण आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

संविधानातील काही तरतुदी जाणून घ्या

यामागचे कारण जाणून घेण्याआधी सर्वप्रथम संविधानातील काही तरतुदी माहित असणे आवश्यक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचे संविधान लागू केले गेले नव्हते. देशाचे प्रधानमंत्री सरकारचे प्रमुख असतात, यावेळी स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा करताना त्यांनीच झेंडा फडकवला. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती नाही तर, लॉर्ड माउंटबेटन गवर्नर जनरल होते. म्हणूनच त्यावेळचे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी झेंडा फडकवला.

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा का फडकवतात?

यानंतर 1950 मध्ये जेव्हा भारताचे संविधान लागू केले गेले. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती बनले. आणि त्यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तिरंगा फडकवला. राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख असतात आणि ते देशाचे प्रथम नागरिक मानले जातात. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशावर संविधान लागू झाल्याचा उत्सव आहे. म्हणूनच यादिवशी तिरंगा फडकवण्याचा मान देशाच्या राष्ट्रपतींना दिला जातो.

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान लागू झाल्यानंतर 1950 पासून 1962 पर्यंत राष्ट्रपती पदावर राहिले. ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे नेते होते. तसेच ते भारताचे पहिले आणि एकमेव दोनदा निवडून आलेले राष्ट्रपती आहेत. सध्याच्या काळात या राष्ट्रपती पदाचा कारभार द्रौपदी मुर्मू संभाळत आहेत. या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती आहेत.

हे ही जाणून घ्या:

भारताच्या राष्ट्रपतींती क्रमानुसार यादी:

1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
3. डॉ. झाकीर हुसेन
4. व्ही. व्ही. गिरी
5. फखरुद्दीन अली अहमद
6. नीलम संजीव रेड्डी
7. ग्यानी झैल सिंग
8. आर. वेंकटरामन
9. डॉ.शंकरदयाल शर्मा
10. के.आर. नारायण
11. डॉ. एस.के. a P.S. जे.ए. मॅककार्थी. अब्दुल कलाम
12. प्रतिभा पाटील
13. प्रणव मुखर्जी
14. रामनाथ कोविंद
15. द्रौपदी मुर्मू





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!