Homeमहाराष्ट्रबदलापुरात 4 वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालकाचा अत्याचार:आरोपीस अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

बदलापुरात 4 वर्षांच्या मुलीवर स्कूल व्हॅन चालकाचा अत्याचार:आरोपीस अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा अद्याप ताज्या असतानाच, बदलापूर शहर पुन्हा एकदा एका घृणास्पद घटनेने हादरले आहे. पश्चिम भागातील एका खासगी शाळेत नर्सरीत शिकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक करत त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड करून पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली. शाळेतून येताना व्हॅनमध्ये मुलगी एकटीच असल्याचे पाहून चालकाने तिच्यावर अत्याचार केला. चिमुरडीने पालकांना घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी मुख्याध्यापिकेकडे तक्रार केली. पण शाळा प्रशासनाने चालकाचीच पाठराखण केली, असा आरोप पालकांनी केला आहे. अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणाच्या जखमा ताज्या बदलापूर (पूर्व) येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (वय ३ व ४ वर्षे) लैंगिक अत्याचाराची घटना आॅगस्ट २०२४ मध्ये घडली होती. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक केली. या दरम्यान, २३ सप्टेंबर २०२४ रोजी तो चकमकीत मारला गेला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!