HomeमनोरंजनHow to watch India vs new zealand 1st t20 match free online...

How to watch India vs new zealand 1st t20 match free online mobile ind vs nz live streaming | IND vs NZ Live Streaming: आज रंगणार भारत-न्यूझीलंड पहिला टी20 सामना! मोबाईलवर मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या


भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20 थेट प्रवाह: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. 2026 टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. न्यूझीलंड संघाने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला त्याच्याच मैदानावर पराभूत केल्यामुळे, ही टी20 मालिका अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण पाच टी20 सामने खेळवले जाणार असून ही मालिका 21 ते 31 जानेवारीदरम्यान रंगणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारतीय संघात बदल

सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेला तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या तीन टी20 सामन्यांत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.

सामना कधी आणि कुठे?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 सामना

  • बुधवार, 21 जानेवारीला होणार
  • व्हीसीए स्टेडियम, नागपूर येथे होणार

टीव्ही आणि मोबाईलवर सामना कुठे पाहता येईल?

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

  • टीव्हीवर: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
  • ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइट

सामना मोफत कसा पाहता येईल?

जिओ वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या काही निवडक मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. उदाहरणार्थ, ₹349 आणि ₹399 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचा लाभ घेता येतो. त्यामुळे मोबाईलवर सामना मोफत पाहणे शक्य होते.

भारताचा संघ (Tईएम इंडिया खेळत आहे 11)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवि बिश्नोई

न्यूझीलंडचा संघ (team new zealand playing 11)

मिचेल सॅन्टनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, जेकब डफी, जॅक फॉल्क्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी, क्रिश्चन क्लार्क





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!