Homeदेश-विदेशThe upcoming war will be fought through digital networks with artificial intelligence,...

The upcoming war will be fought through digital networks with artificial intelligence, data | कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटासह डिजिटल नेटवर्कद्वारे होणार आगामी युद्ध: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर 2026 साठी नवा लष्करी आराखडा तयार

  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • आगामी युद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटासह डिजिटल नेटवर्कद्वारे लढले जाईल

मुकेश कौसिका | नवी दिल्ली51 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानसोबत झालेल्या ८८ तासांच्या युद्धाच्या विश्लेषणानंतर सैन्याने महत्त्वपूर्ण बदलांची रूपरेषा तयार केली आहे. सैन्याने त्याचे अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन रणनीती अले तीन भागांत विभाजन केले.अल्पकालीन रणनीती अंतर्गत २०२६ चा स्पष्ट रोडमॅप तयार केला आहे. सैन्याच्या सूत्रानुसार यंदा पूर्ण शस्त्रे मिळवण्याऐवजी युद्धाच्या संपूर्ण वातावरणाची त्वरित माहिती, नेटवर्क आणि वेगवान निर्णयांवर केंद्रित असेल. हाच ऑपरेशन सिंदूरचा महत्त्वाचा धडा आहे.

सैन्याने वर्ष २०२६ हे ‘नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी’ आणि २०२७ मध्ये ऑपरेशन्सचे एआयसोबत पूर्ण इंटिग्रेशन म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेशी संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय सैन्याच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या परिवर्तन योजनेचे पुढचे पाऊल आहे. सैन्याने २०२३ ते २०३२ हे वर्ष परिवर्तनाचे दशक म्हणून घोषित केले आहे. याअंतर्गत २०२३ मध्ये सुधारणा, २०२४ ला ‘तंत्रज्ञान आत्मसात करणे’, २०२५ मध्ये बदलाचा आराखडा स्वीकारला.

वेगवान निर्णय : एआय, ऑटोमेशनमधून माहिती

एआय आणि ऑटोमेशनचा पुरेपूर वापर होईल. हे डेटा, नेटवर्क आणि लष्करी आकडेवारी या तीन स्तंभांवर उभे असेल. सायबर यंत्रणेच्या माध्यमातून माहिती कुठून येईल,ती कशी सुरक्षित ठेवायची हे ठरवले जाईल.

सामायिक प्लॅटफॉर्म : नेटवर्क सॉफ्टवेअर

सैन्य आपले डिजिटल नेटवर्क, डेटा सेंटर, सॉफ्टवेअर सिस्टिम सेंटर्सचा सामायिक प्लॅटफॉर्म तयार करेल. यामुळे रणांगणात तैनात सैनिकापासून ते वरिष्ठ कमांडरांपर्यंत सर्वांना अपडेट माहिती मिळेल.

बदल… आंतरराष्ट्रीय समुदाय, शत्रू, देशांतर्गत संवादासाठी वेगळी माध्यमे

स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशनमध्येही बदल केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय, शत्रू आणि देशांतर्गत संवादासाठी वेगळा आशय, माध्यमे निश्चित केली जावीत अशी योजना आहे. नॅरेटिव्ह वॉरमध्ये शत्रूची खोटी यंत्रणा अपयशी ठरवली जावी. राजकीय नेतृत्व, तिन्ही दले यांच्यातील संवाद – मीडियासोबतच्या समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान योग्य वेळी अचूक माहिती किती महत्त्वाची आहे हे सैन्याच्या अभ्यासातून समोर आले.

ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्याची वाढलेली ताकद

  • पिनाका रॉकेट सिस्टिमच्या दोन नवीन रेजिमेंट सामील झाल्या.
  • तीन एएच अपाचे हेलिकॉप्टर मिळाले २५ नवीन भैरव लाइट बटालियन मिळाल्या.
  • टीथर्ड ड्रोन, स्वार्म ड्रोन, लॉजिस्टिक ड्रोन व कामाकाजी ड्रोन सैन्याला मिळाले.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!