Homeदेश-विदेशAir India Pilot Removed from Vancouver-Delhi Flight After Failing Breathalyzer Test |...

Air India Pilot Removed from Vancouver-Delhi Flight After Failing Breathalyzer Test | विमान उडवण्यापूर्वी एअर इंडिया वैमानिकाचे मद्यप्राशन: चाचणीत नापास, कॅनडाहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून उतरवले; कर्तव्यावरून हटवले

  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • ब्रेथलायझर चाचणीत अपयश आल्यानंतर एअर इंडियाच्या पायलटला व्हँकुव्हर दिल्ली फ्लाइटमधून काढून टाकण्यात आले

5 मिनिटांपूर्वी

  • लिंक कॉपी करा

कॅनडाच्या व्हँकुव्हरहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील पायलटला विमानातून उतरवण्यात आले. पायलटवर दारू प्यायल्याचा आरोप होता. ही घटना २३ डिसेंबरची आहे, एअर इंडियाचे AI186 हे विमान टेक-ऑफ करणार होते. तेव्हा व्हँकुव्हर विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने पायलटला वाईन पिताना पाहिले.

त्यानंतर कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कॅनेडियन अधिकारी पायलटची चौकशी करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याच्या तोंडा जवळून वास येत होता. त्यानंतर पायलटची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी घेण्यात आली. ज्यात तो नापास झाला.

एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, विमान चालवण्यासाठी दुसऱ्या पायलटला रोस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर तो विमान घेऊन दिल्लीला आला. विमानाला सुमारे २ तासांचा विलंब झाला.

पायलटविरोधात चौकशी सुरू, ड्युटीवरून हटवले

एअर इंडियाने गैरसोयीबद्दल माफी मागितली. प्रवक्त्याने सांगितले की, एअर इंडिया आपल्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करते आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत पूर्ण सहकार्य करत आहे.

प्रतीक्षेदरम्यान प्रवाशांना नाश्ता देण्यात आला. एअरलाइनने त्यांना आश्वासन दिले की, या घटनेदरम्यान त्यांची सुरक्षा आणि आराम ही पहिली प्राथमिकता आहे. सध्या वैमानिकाविरोधात चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला ड्युटीवरून हटवण्यात आले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!