Homeदेश-विदेशतुमच्या शहरातील सोन्याच्या चांदीची किंमत तपासा अधिक तपशील पहा

तुमच्या शहरातील सोन्याच्या चांदीची किंमत तपासा अधिक तपशील पहा

महाराष्ट्रातील सोन्याचे दर: सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. सोन्याच्या दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येताना दिसत आहे. अशातच आज, बुधवार 24 डिसेंबर 2025 रोजी, भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही चढ-उतार नोंदवले गेले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आजचे देशातील सोन्या-चांदीचे नवीन दर

बुलियन मार्केट या संकेतस्थळानुसार, आज देशभरात

10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर: 1,38,690 रुपये

10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर: 1,27,133 रुपये

1 किलो चांदीचा दर: 2,23,600 रुपये

10 ग्रॅम चांदीचा दर: 2,226 रुपये

उत्पादन शुल्क, राज्य सरकारचा कर आणि मेकिंग चार्ज यांमुळे सोन्याच्या दागिन्यांचे दर राज्यागणिक व शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक दर तपासणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचा सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,26,903 रुपये

24 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,38,440 रुपये

पुणे

22 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,26,903 रुपये

24 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,38,440 रुपये

नागपूर

22 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,26,903 रुपये

24 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,38,440 रुपये

नाशिक

22 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,26,903 रुपये

24 कॅरेट: 10 ग्रॅम – 1,38,440 रुपये

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात नेमका फरक काय?

सोने खरेदी करताना सराफाकडून हमखास विचारले जाते की तुम्हाला 22 कॅरेट की 24 कॅरेट सोने हवे आहे. त्यामुळे कॅरेट म्हणजे नेमकं काय, हे समजून घेणं आवश्यक आहे. 24 कॅरेट सोने हे सुमारे 99.9 टक्के शुद्ध असतं. मात्र हे सोने अतिशय मऊ असल्यामुळे त्याचे दागिने तयार करता येत नाहीत. 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध असतं. उर्वरित 9 टक्के तांबे, चांदी किंवा जस्त यांसारख्या धातूंचं मिश्रण केलं जातं, त्यामुळे दागिने टिकाऊ बनतात. म्हणूनच बाजारात प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!