Homeदेश-विदेशप्रेक्षकांच्या विश्वासाचा विजय; ENBA 2024 मध्ये झी मीडियाचा दबदबा, 91 पुरस्कारांनी विश्वासावर...

प्रेक्षकांच्या विश्वासाचा विजय; ENBA 2024 मध्ये झी मीडियाचा दबदबा, 91 पुरस्कारांनी विश्वासावर शिक्कामोर्तब

एक्सचेंज 4 मीडिया न्यूज ब्रॉडकास्टिंग अवॉर्ड्स (ENBA) 2024 मध्ये झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विविध विभागामध्ये तब्बल 91 पुरस्कार पटकावत झी मीडियाने भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली न्यूज नेटवर्कपैकी एक म्हणून आपली ओळख अधिक भक्कम केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

हे 91 पुरस्कार झी मीडिया ग्रुपच्या झी न्यूज, WION, झी बिझनेस, झी भारत, सलाम टीव्ही तसेच प्रादेशिक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या उत्कृष्ट पत्रकारितेची साक्ष देतात. या पुरस्कारांमधून इन-डेप्थ रिपोर्टिंग, संपादकीय गुणवत्ता, नावीन्यपूर्ण मांडणी, प्रभावी स्टोरी टेलिंग आणि जनतेवर पडलेला परिणाम अधोरेखित झाला आहे.

देशभरात विश्वासार्ह बातमीदारी, व्यापक पोहोच आणि विषयाधारित पत्रकारितेप्रती झी मीडियाची सातत्यपूर्ण बांधिलकी या यशामागे आहे. निवडणूक कव्हरेज, डिजिटल न्यूज मायक्रोसाइट्स, शोधपत्रकारिता, प्रादेशिक प्रश्न, सामाजिक विषय आणि बिझनेस जर्नालिझम या सर्व क्षेत्रांमध्ये झी मीडियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध भाषा आणि प्लॅटफॉर्म्सवर माहिती देण्याची, प्रेक्षकांना जोडण्याची आणि राष्ट्रीय चर्चेला दिशा देण्याची झी मीडियाची क्षमता या पुरस्कारांतून अधोरेखित होते.

झी मीडियाला मिळालेले प्रमुख पुरस्कार (विभागानुसार)

सर्वोत्कृष्ट चालू घडामोडी कार्यक्रम (हिंदी) – कांस्य – बात पत्ते की

बेस्ट न्यूज व्हिडिओज (हिंदी) – सिल्व्हर – उत्तरकाशी लँडस्लाईड

सर्वोत्कृष्ट लेट प्राइम टाइम शो (हिंदी) – सिल्व्हर – बडी खबर

बेस्ट अँकर (हिंदी) – ब्रॉन्झ – बात पते की

बेस्ट व्हिडिओ एडिटर (हिंदी) – सिल्व्हर

बेस्ट न्यूज प्रोड्युसर (हिंदी) – सिल्व्हर – बात पते की

सर्वोत्कृष्ट टॉक शो (हिंदी) – सिल्व्हर – ताल ठोक के

बेस्ट इन-डेप्थ सिरीज (हिंदी) – सिल्व्हर – मीरा भयंदर केस

बेस्ट ब्रेकफास्ट शो (हिंदी) – सिल्व्हर – मॉर्निंग ZEE

बेस्ट प्राइम टाइम शो (हिंदी) – सिल्व्हर – देशहित

बेस्ट चॅनल प्रोमो (हिंदी) – गोल्ड – 24 की सरकार

सर्वोत्कृष्ट प्राइम टाइम शो (हिंदी) – गोल्ड – डीएनए

बेस्ट डिजिटल मीडिया न्यूज मायक्रोसाइट (हिंदी) – गोल्ड – लोकसभा निवडणूक 2024

सर्वोत्कृष्ट सोशल कॉज कॅम्पेन (हिंदी) – सिल्व्हर – ZEE हेल्पलाइन

बेस्ट चॅनल प्रोग्राम प्रोमो (हिंदी) – गोल्ड – DNA

झी न्यूजचा ऐतिहासिक प्रवास

2 ऑक्टोबर 1992 रोजी झी टीव्हीच्या माध्यमातून झी ग्रुपने भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर 13 मार्च 1995 रोजी देशातील पहिला खासगी हिंदी न्यूज चॅनल झी न्यूज सुरू झाला आणि भारतीय न्यूज ब्रॉडकास्टिंगच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. गेली अनेक वर्षे झी न्यूज हा देशातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रभावी न्यूज चॅनल म्हणून ओळखला जातो.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!