Homeदेश-विदेशएक महिला आईला सासू मारते तर मुलगा व्हायरल व्हिडिओमध्ये अडकण्याची विनंती करत...

एक महिला आईला सासू मारते तर मुलगा व्हायरल व्हिडिओमध्ये अडकण्याची विनंती करत होता


Viral Video: सासूने सूनेलाच बेदम मारहाण केल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नातवानेच आपल्या आजीला मारहाण होतानाचा हा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत मुलगा आईला ‘आई असं करु नको’ असं पंजाबीत सांगत असल्याचं ऐकू येत आहे. व्हिडीओत सून सासूला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करत असल्याचं दिसत आहेत. सून सासूचे केस ओढताना, कानाखाली मारताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. यादरम्यान मुलगा विनंती करत असतानाही महिला मात्र त्याकडे दुर्लक्ष करते. ज्या मुलाने हा सर्व प्रकार त्याच्या फोनवर रेकॉर्ड केला, त्याने हे घरातील नित्याचेच आहे असा दावा केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर येथे ही घटना घडली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला हरजीत कौर तिची सासू गुरभजन कौर यांच्या केसांना धरून ओढताना दिसत आहे. जेव्हा मुलगा आजीला सोडून देण्याची विनंती करतो तेव्हा ती मारहाण करायचं थांबते. मात्र शिवीगाळ सुरुच असते. . “तू कुट्टी आ (तू कुत्री आहेस का?)” असं म्हणत हरजीत कौर सासूला सोफ्यावर ढकलून देते.

हरजीत कौर स्टीलचा ग्लास उचलून गुरभजन कौर यांना दोनदा मारताना दिसत आहे आणि नंतर तो जमिनीवर आपटते. वादानंतर, हरजीत कौर पुन्हा एकदा तिच्या सासूला ढकलते. पायाचा वापर करून गुरभजन कौर सूनेला दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. पण हरजीत कौर पाय पकडते आणि वृद्ध महिलेला दोनदा कानाखाली मारते. गुरभजन कौर यादरम्यान हतबलपणे जोरजोरात रडताना दिसतात.

रविवारी ही घटना घडली, जेव्हा हरजीत कौरने सासूला तिच्यावर झालेल्या हल्ल्याचे रेकॉर्डिंग करताना पकडलं. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत, विधवा असणाऱ्या गुरभजन कौर यांनी आरोप केला आहे की हरजीत तिच्यावर तिची सर्व मालमत्ता तिच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणत होती. तिचा नातू चरतवीर सिंगने पोलिसांना सांगितलं की, त्याची आई अनेकदा दारू पिऊन आजीला मारहाण आणि शिवीगाळ करत असे. त्याने असाही दावा केला की त्याची आई त्याला आणि त्याच्या वडिलांनाही मारहाण करत असे.

जेव्हा चरतवीर त्याचा व्हिडिओ घेऊन पोलिसांकडे गेला तेव्हा मारहाण रेकॉर्ड करण्याऐवजी हस्तक्षेप का केला नाही अशी विचारणा करण्यात आली.  त्यावर त्याने उत्तर दिलं की, “पुरावा म्हणून मी कॅमेऱ्यात घटना रेकॉर्ड केली. माझ्या आईने एकदा माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती आणि बदला घेण्याची आणि तिच्या कृत्यांची पुनरावृत्ती करण्याची धमकी दिली होती”.

गुरभजन कौरचा यांनी फार काळापासून हे सुरु असल्याचं सांगितलं आहे.  चरतवीरने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, हरजीत कौर तिच्या पतीला चप्पलने मारताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, चरतवीरला त्याच्या आईने कथितपणे त्याला त्याच्या आजीपासून दूर ठेवण्यासाठी कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी यानंतर हरजीत कौरला कारवाईचा इशारा दिला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!