Homeदेश-विदेशअराट्टाई झोहो सीओ संस्थापक श्रीधर वेम्बू नेट वर्थ एक कंपनी व्हॉट्सअॅप आणि...

अराट्टाई झोहो सीओ संस्थापक श्रीधर वेम्बू नेट वर्थ एक कंपनी व्हॉट्सअॅप आणि मायक्रोसॉफ्टला प्रतिस्पर्धी आहे


नेट वर्थची श्रीइड अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय IT कंपन्यांना मोधा धक्का बसला आहे. अशातच भारतात एक मोठी घडामोड घडली आहे. भारतातील एका छोट्याशा गावात झाडाखाली बसून श्रीधर वेम्बू यांनी  WhatsApp आणि Microsoft ला टक्कर देणारी कंपनी सुरु केली आहे.  स्वदेशी मेसेजिंग App अरत्ताईची (Arattai) सध्या भारतात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. व्हॉट्सअॅप सारख्या वैशिष्ट्यांसह हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप अॅप स्टोअरमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले आहे. अरत्ताई हे अॅप लाँच झाल्यापासून देशभरात वेगाने डाउनलोड होत आहे. डाउनलोडची संख्या सतत वाढत आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

झोहो कॉर्पोरेशन संस्थापक श्रीधर वेम्बू हे Arattai डेव्हलपर आहेत.  साध्या जीवनशैलीमुळे ते चर्चेत आहेत. एकूण संपत्तीच्या बाबतीत, वेम्बू कुटुंब देशातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहे, फोर्ब्सच्या 2024 च्या भारतातील टॉप 100 अब्जाधीशांच्या यादीत 51 व्या क्रमांकावर आहे. श्रीधर वेम्बू हे त्यांच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप ‘अरताई’मुळे चर्चेत आहेत. आयआयटी मद्रासमधून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी 1989 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आणि त्यानंतर 1994 मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला अमेरिकेत नोकरी शोधली आणि क्वालकॉममध्ये सिस्टम डिझाइन इंजिनिअर म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. नोकरी सोडून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. परतल्यानंतर, ते दिल्ली किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये नाही तर तामिळनाडूतील तेंकासी या छोट्या गावात स्थायिक झाले. येथेच त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

1990 च्या दशकात, कुटुंबातील दोन सदस्यांनी आणि तीन मित्रांनी अॅडव्हांट नेट सुरू केले, जे नंतर झोहो कॉर्पमध्ये विकसित झाले. मागे वळून पाहिले नाही. कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढला, श्रीधर वेम्बूची एकूण संपत्ती वाढली आणि त्यांना देशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये स्थान मिळाले. त्यांनी 2004 मध्ये झोहो विद्यापीठाची स्थापना देखील केली, जी आता झोहो स्कूल्स ऑफ लर्निंग म्हणून ओळखली जाते.

फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 अहवालानुसार, देशातील सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये झोहो कॉर्पोरेशन सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती. 1.4 लाख कोटींच्या मूल्यांकनासह, झोहो यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये झोहोचा एकत्रित महसूल 8,703 कोटी होता. त्यावेळी सॉफ्टवेअर व्यवसाय जागतिक मंदीचा अनुभव घेत होता हे लक्षात घेता हे महत्त्वपूर्ण होते. श्रीमंतांमध्ये यादीत असूनही, श्रीधर वेम्बू यांचे साधे जीवन अजूनही चर्चेत आहे. ते तमिळनाडूतील तंजावर येथे राहतात आणि अनेकदा देशभर सायकलने फिरतात, त्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती असूनही ते त्यांची सामान्य जीवनशैली दाखवतात.

FAQ

1 श्रीधर वेम्बू हे कोण आहेत आणि त्यांचे योगदान काय आहे?
श्रीधर वेम्बू हे झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत आणि स्वदेशी मेसेजिंग अॅप ‘अरत्ताई’चे डेव्हलपर आहेत. ते तामिळनाडूतील छोट्या गावात झाडाखाली बसून हे अॅप सुरू केले, जे व्हॉट्सअॅप आणि मायक्रोसॉफ्टला टक्कर देत आहे. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

2 अरत्ताई अॅप म्हणजे काय आणि ते का चर्चेत आहे?
अरत्ताई हे एक स्वदेशी इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे, ज्यात व्हॉट्सअॅपसारखी वैशिष्ट्ये आहेत. लाँच झाल्यापासून ते अॅप स्टोअरमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले असून, देशभरात वेगाने डाउनलोड होत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय आयटी कंपन्यांना धक्का बसत असताना, हे अॅप एक मोठी घडामोड म्हणून ओळखले जात आहे.

3. श्रीधर वेम्बूंची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे?
श्रीधर वेम्बू यांनी १९८९ मध्ये आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले. त्यानंतर १९९४ मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!