Homeदेश-विदेशआधार कार्ड नवीन अद्यतन यूआयडीएआयने 1 ऑक्टोबर 2025 पासून 5 नियम बदलले

आधार कार्ड नवीन अद्यतन यूआयडीएआयने 1 ऑक्टोबर 2025 पासून 5 नियम बदलले


आधार कार्ड अद्यतनित: 1 ऑक्टोबर 2025पासून आधारकार्ड संदर्भातील एक नियम बदलणार आहे. 10 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असल्यास आता अपडेट करणे अनिवार्य केले आहे. भारतीय नागरिकांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्डहे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. आधार कार्डवर 12  आकडी एक नंबर असतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आधार कार्ड बनवणे गरजेचे आहे. अलिकडेच आधार कार्डसंदर्भातील पाच नवीन नियम जारी केले आहेत. जे 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

जुने कार्ड अपडेट करण्यापासून ते नवीन कार्डवरुन वडील व पतीचे नाव हटवण्यापासून असे अनेक बदल आहेत. अशातच तुम्ही जर आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत करुन घ्या. कारण या बदलांमुळे केवळ अपडेट प्रक्रिया आणि शुल्कावर परिणाम होणार नाही, तर तुमच्या आधार कार्डवर दाखवण्यात येणाऱ्या काही माहितीतही बदल होईल.

आधार अपडेटसाठी शुल्क

1 ऑक्टोबर 2025पासून आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्तासारख्या सामान्य सुधारणेसाठी 75 रुपयांचे शुल्क लागणार आहे. तुम्ही जर बायोमेट्रिक माहिती, जसं की फिंगरप्रिंट, फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील. मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता 125 रुपये शुल्क द्यावे लागेल. पण नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही ते पूर्णपणे फ्री असणार आहे.

लहान मुलं आणि किशोरवयीनांसाठी बायोमेट्रिक अपडेट

एक चांगली बातमी म्हणजे 5 ते 7 वयोगटातील मुलांना आणि 15 ते 17 वयोगटातील किशोरांना बायोमेट्रिक अपडेटसाठी आता शुल्क भरावे लागणार नाही. पूर्वीचे शुल्क 50 रुपये होते, परंतु आता ते माफ करण्यात आले आहे. तथापि, या वयोगटांसाठी बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहेत. वेळेवर ते न केल्यास त्यांचे आधार कार्ड अवैध ठरू शकते.

पति किंवा पतीचे नाव

15 ऑगस्ट 2025 पासून नवीन आधार कार्डवर 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकाच्या आधार कार्डवर वडिल किंवा पतीचे नाव आता दिसणार नाही. ही माहिती फक्त UIDAI च्या रेकॉर्डसाठी असेल. या बदलामुळं सतत नाव बदलण्याची गरज नसेल तसंच, लोकांची प्रायव्हसीदेखील सुरक्षित राहिल. महिलांसाठी हे एक मोठं पाऊल आहे.

जन्मतारखेत बदल

आता तुमच्या आधार कार्डवर जन्मतिथी फक्त वर्षाच्या स्वरुपातच दिसणार आहे. सुरुवातील पूर्ण जन्मतारिख 01/01/1990 UIDAIच्या रेकॉर्डमध्ये राहणार आहे. आता तुमच्या आधार कार्डवर फक्त नाव, वय आणि पत्ताच दिसणार आहे.

पत्ता बदलण्यासाठी नवीन दस्तावेज

1 ऑक्टोबर 2025पासून सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होणार आहे. याचा अर्थ तुम्ही UIDAIच्या वेबसाइट  (uidai.gov.in) किंवा mAadhaar अॅपवर रिक्वेस्ट सबमिट करुन जवळच्या आधार केंद्रावर आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करु शकता. त्यानंतर अपडेट
ऑनलाइन होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

0
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत...

भारतीय सैन्याचे हाय-टेक अपग्रेड: आकाश ट्रँगो, कामिकाझे ड्रोन समावेश

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारतीय लष्कर हायटेक अपग्रेड: आकाश ट्रांगो, कामिकाझे ड्रोन समावेश | ₹५२००० कोटी डीलनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली...

तुलसीदास मंत्र जप भाव जीवन प्रभाव, हिंदीमध्ये मंत्रजपाचे फायदे, भक्तीबद्दल प्रेरक कथा

0
6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआयुष्यात कधीकधी आपले मन कोणत्याही कामात लागत नाही. कधी थकवा, कधी ताण, कधी निराशा आणि कधी मनातील गुंतागुंत आपल्याला पूजा-पाठ,...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...
spot_img

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...

ई-रिक्षाला रस्त्यात थांबवणारे मोबाईल ॲप बॅन:चीनी कंपनीच्या ॲपचा गैरवापर होत होता, ब्लूटूथद्वारे कनेक्ट होत...

0
दिल्लीतील ई-रिक्षा चालकांना सध्या एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चालत असताना अचानक ई-रिक्षा बंद पडतात आणि पुन्हा सुरू होत नाहीत....
error: Content is protected !!