Homeदेश-विदेशएचआर कार्यकारी क्रिस्टिन कॅबॉट्स पती त्याच्या मैत्रिणीसमवेत मैफिलीत उपस्थित होते

एचआर कार्यकारी क्रिस्टिन कॅबॉट्स पती त्याच्या मैत्रिणीसमवेत मैफिलीत उपस्थित होते


कोल्डप्ले मैफिली घोटाळा: कोल्डप्ले कॉन्स्टर्ट किसकॅम व्हायरल व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. अॅस्ट्रॉनॉमर कंपनीचे सीईओ आणि एचआर यांचा व्हिडिओ चर्चेत आला होता. या व्हि़डिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही नोकरी गमवावी लागली होती. तर दोघांच्या वैवाहित आयुष्यात वादळ आलं होतं. मात्र आता या प्रकरणात एक भलताच ट्विटस्ट आला आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

अॅस्ट्रॉनॉमर कंपनीची एचआर हेड क्रिस्ट्रिन कॅबॉट आणि सीईओ अँडी ब्रायन यांचा किसकॅम व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर तेव्हा या प्रकरणाची चर्चा रंगली होती. इतकंच नव्हे तर व्हायरल व्हिडिओनंतर कंपनीने दोघांवर कारवाई केली होती. त्यानंतर दोघांनाही नोकरी गमवावी लागली होती. मात्र ज्या कॉन्स्टर्टमध्ये क्रिस्टिन आणि अँडी ब्रायन होते त्याच कॉन्सर्टमध्ये क्रिस्टिनचा पतीदेखील उपस्थित असल्याचं समोर आलं आहे.

क्रिस्ट्रिन कॅबॉट आण अँड्र्यु कॉबॉट यांचे लग्न झाले होते. मात्र काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव होता. त्यामुळं दोघंही घटस्फोटाचा विचार करत होते. ज्या दिवशी क्रिस्टिन कॅबॉट या कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये गेले होते तिथे तिचा पती अँड्र्यु कॉबॉटदेखील एका महिलेसह आला होता. आता ती त्याची गर्लफ्रेंड आहे.

अँड्र्यु कॉबॉट यांनी म्हटलंय की, दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आधीपासून होत आहे. कॉन्सर्टच्यावेळी दोघेही वेगवेगळे राहत होते. लोकांना योग्य माहिती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला शांततेत जगू द्यावे, असं अवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, क्रिस्ट्रिन कॅबॉट आणि सीईओ अँडी ब्रायन यांच्यात अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. व्हिडिओमधूनदेखील तसाच अंदाज येत होता. मात्र आता आलेल्या रिपोर्टनुसार, ते फक्त चांगले मित्र होते त्याव्यतिरिक्त त्यांच्यात काहीच नाते नव्हते, असं सांगण्यात येतंय. क्रिस्टिनने अलीकडे मान्य केलं होतं की सीईओ अँडी ब्रायनला भर कार्यक्रमात मिठी मारणं योग्य नव्हतं. मात्र त्याचा अर्थ दोघांमध्ये अफेअर आहे, असा होत नाही.

अँडी ब्रायनच्या लग्नावर काय परिणाम झाला?

अँड्री ब्रायनची पत्नी मेगनने या घटनेनंतर घर सोडले होते. तसंच, फेसबुकवरुन अडनाव हटवले होते. या घटनेनंतर अँडीच्या ऑफिस आणि कुटुंब या दोन्हींवर परिणाम झाला होता.

FAQ

Q1. कोल्डप्ले कॉन्सर्टचा किसकॅम व्हायरल व्हिडिओ काय होता?

उत्तर: गेल्या काही महिन्यांपूर्वी कोल्डप्ले कॉन्सर्टदरम्यान किसकॅममध्ये अॅस्ट्रॉनॉमर कंपनीच्या एचआर हेड क्रिस्ट्रिन कॅबॉट आणि सीईओ अँडी ब्रायन यांचा चुंबनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

Q2: व्हायरल व्हिडिओनंतर दोघांवर काय कारवाई झाली?

उत्तर: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने क्रिस्ट्रिन कॅबॉट आणि अँडी ब्रायन यांच्यावर कारवाई केली. दोघांनाही नोकरी गमवावी लागली. याचा परिणाम त्यांच्या वैवाहित आयुष्यातही झाला, ज्यामुळे वादळ आले.

Q: क्रिस्ट्रिन कॅबॉटच्या वैवाहिक जीवनाबद्दल काय माहिती आहे?

उत्तर: क्रिस्ट्रिन कॅबॉट आणि तिचा पती अँड्र्यु कॉबॉट यांचे लग्न झाले होते, पण काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव होता. दोघेही घटस्फोटाचा विचार करत होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!