Homeदेश-विदेशWhat is Flying Naked travel hack Airline baggage Marathi News | Flying...

What is Flying Naked travel hack Airline baggage Marathi News | Flying Naked ट्रेण्ड म्हणजे काय? पैसे वाचवण्यासाठी विमान प्रवासात काय करतात लोकं?


नग्न ट्रेंड उड्डाण करणारे हवाई परिवहन: महाग असलेल्या, किचकट वाटणाऱ्या गोष्टींसाठी काहीना काही जुगाड शोधला जात असतो. हा जुगाड सोपा आणि फायदेशीर असल्याने एकावेळी अनेकजण याचे अनुसरण करतात. यातूनच मग नवे ट्रेण्ड जन्मला येतात. अनेकदा या ट्रेण्डची नावेच विचित्र असतात. त्यातीलच एक म्हणजे विमान प्रवास विश्वात असलेला फ्लाइंग नेकेड ट्रेंड. सध्या हा नवा ट्रेंड चर्चेत आहे. काय आहे नेमका हा ट्रेण्ड? त्याची का होतेय चर्चा? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

फ्लाइंग नेकेड ट्रेंड या नावावरून अनेकांना गैरसमज होतो की प्रवासी खरोखरच कपड्यांशिवाय प्रवास करतात. पण, हा फक्त गैरसमज आहे. खरेतर, विमान कंपन्यांनी सामानासाठी आकारले जाणारे वाढते शुल्क टाळण्यासाठी प्रवासी कमी सामानासह प्रवास करतात. याला फ्लाइंग नेकेड ट्रेंड म्हणतात.

कमी सामान, जास्त कपडे

फ्लाइंग नेकेडचा अर्थ नग्न प्रवास नव्हे, तर कमीत कमी सामान बाळगणे. प्रवासी जास्तीत जास्त कपडे अंगावर घालून, हँडबॅग किंवा चेक-इन बॅगचे अतिरिक्त शुल्क टाळतात. यामुळे त्यांचे पैसे वाचतात आणि प्रवास स्वस्त होतो.

कोण फॉलो करतं हा ट्रेंड?

डेली मेलच्या अहवालानुसार, जेन झी आणि मिलेनियल्स हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात अवलंबतात. हे प्रवासी फक्त मोबाइल आणि वॉलेट घेऊन उड्डाण करतात, तर इतर वस्तू कपड्यांखाली लपवतात किंवा पोस्टाने मागवतात.

पोस्टाने सामान पाठवणे

अनेक प्रवासी मोठ्या बॅगा विमानात नेण्याऐवजी त्या टपालाद्वारे पाठवतात. विमान कंपन्यांच्या जड सामानावरील शुल्कापेक्षा हे पर्याय स्वस्त ठरते. एका सर्वेक्षणात, 48% लोकांनी सांगितले की विमान कंपन्या जाणीवपूर्वक जास्त शुल्क आकारतात.

पैसे वाचवण्यासाठी आयडीया

या ट्रेंडमुळे प्रवाशांना अनेक थरांचे कपडे घालावे लागतात. सुमारे एक तृतीयांश प्रवासी असे करतात. अशी आयडीया करुन एका शिक्षकाने या पद्धतीने $600 वाचवले. त्याने सांगितले की, चेक-इन बॅगचे शुल्क अन्यायकारक आहे, म्हणून तो जास्त कपडे घालून सामान लपवतो.

अनेक थरांचे कपडे

प्रवाशांनी विमानतळावर अनेक जॅकेट्स, स्वेटर आणि कोट घालण्याची पद्धत अवलंबली आहे. काही जण सामान कोटखाली लपवतात, ज्यामुळे जड बॅगांचा खर्च वाचतो.

ट्रेंड थोडा जोखमीचा पण..

हा ट्रेंड थोडा जोखमीचा वाटला तरी, प्रवासी अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी याचा वापर करतात. उदाहरणार्थ, 7 किलोच्या हँडबॅग मर्यादेत सामान लपवण्यासाठी काही जण सात जंपर घालतात आणि विमानात बसल्यानंतर ते काढून टाकतात.

FAQ

नग्न उड्डाण म्हणजे नेमके काय आहे?

नग्न उड्डाण म्हणजे प्रवासी नग्न प्रवास करतात असा नाही. हा एक प्रवास ट्रेंड आहे ज्यामध्ये प्रवासी विमान कंपन्यांचे अतिरिक्त सामान शुल्क टाळण्यासाठी कमीत कमी सामान घेऊन प्रवास करतात. यासाठी ते अनेक थरांचे कपडे घालतात किंवा सामान टपालाने पाठवतात.

कोण हा नग्न उड्डाण ट्रेंड अवलंबतात?

हा ट्रेंड प्रामुख्याने जनरेशन झेड आणि मिलेनियल्समध्ये लोकप्रिय आहे. हे प्रवासी फक्त मोबाइल आणि वॉलेट घेऊन उड्डाण करतात आणि इतर आवश्यक वस्तू कपड्यांखाली लपवतात किंवा पोस्टाने मागवतात.

नग्न उड्डाणामुळे प्रवाशांना कसा फायदा होतो?

नग्न उड्डाणामुळे प्रवासी विमान कंपन्यांच्या जड सामानावरील जास्त शुल्कापासून वाचतात. उदाहरणार्थ, अनेक थरांचे कपडे घालून किंवा सामान टपालाने पाठवून प्रवासी पैसे वाचवतात. एका शिक्षकाने या पद्धतीने $600 वाचवले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!