Homeदेश-विदेशपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक सिद्धार्थ जैन 1 ला इंडिया इंक कार्यकारी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सिद्धार्थ जैन 1 ला इंडिया इंक कार्यकारी


सिद्धार्थ जैन 1 ला इंडिया इंक कार्यकारी टेस्ला: जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची नामांकित इलेक्ट्रिक कार कंपनी भारतात टेस्ला कारची विक्री सुरु केली आहे. महाराष्ट्रातील बडा मंत्री बनला टेस्ला कार खरेदी करणारा भारतातील पहिला व्यक्ती बनला आहे. काही भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या पहिल्या कार ‘टेस्ला मॉडेल वाय’ (‘Tesla Model Y’ ) चे पहिले युनिट डिलिव्हर केले आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे कारचे पहिले  महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी टेस्लाची इलेक्ट्रीक कार खरेदी केली. ते टेस्ला कार खरेदी करणारे पहिले भारतीय ग्राहक आहेत. त्यांच्यानंतर आता इंडिया इंक. मधील पहिली डिलिव्हरी आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांना देण्यात आली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सिद्धार्थ जैन यांना टेस्ला खरेदी केल्याबद्दल वैयक्तिकरित्या अभिनंदन केले.  दीर्घ प्रतीक्षेनंतर, टेस्लाने भारतात प्रवेश केला आहे. टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. कंपनीने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले आणि दिल्लीतील एरोसिटीमध्ये दुसरे शोरूम उघडले.
कंपनी भारतात तिच्या मॉडेल Y चे दोन प्रकार विकत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) ची एक्स-शोरूम किंमत 59.89 लाख रुपये आणि लाँग रेंज ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) 67.89 लाख रुपये आहे. मुंबईत त्याची ऑन-रोड किंमत 69.15 लाख रुपये आहे.

सिद्धार्थ जैन हे आयनॉक्स ग्रुपचे बोर्ड सदस्य आहेत. हा ग्रुप विविध व्यवसाय चालवतो, ज्यामध्ये मल्टिप्लेक्स चेनचा समावेश आहे. सिद्धार्थ 2001 मध्ये ग्रुपच्या नेतृत्वात सामील झाला. त्याने मिशिगन विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्याने फ्रान्समधील INSEAD मधून एमबीए देखील केले आहे. तो दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सदस्य आहे. तो यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनचा सदस्य आणि गॅस इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष देखील आहे.

FAQ

1. सिद्धार्थ जैन कोण आहेत आणि त्यांची टेस्ला कार खरेदी कशी झाली?
सिद्धार्थ जैन हे आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक (Executive Director) आहेत. त्यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी टेस्ला मॉडेल Y कारची डिलिव्हरी घेतली, जी भारतातील इंडिया इंक. (कॉर्पोरेट क्षेत्र) मधील पहिली टेस्ला कार म्हणून ओळखली जाते. त्यांनी ही खरेदी एलॉन मस्क यांच्या प्रेरणेने केली आणि X वरून त्यांचे आनंद व्यक्त केले.

2. सिद्धार्थ जैन भारतातील पहिले टेस्ला मालक आहेत का?
नाही, भारतातील पहिली टेस्ला डिलिव्हरी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना झाली. सिद्धार्थ जैन हे इंडिया इंक. (व्यवसाय क्षेत्रातील) पहिले कार्यकारी आहेत ज्यांनी टेस्ला कार खरेदी केली. ही डिलिव्हरी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आली.

3. एलॉन मस्क यांनी सिद्धार्थ जैन यांना काय म्हटले?
टेस्ला सीईओ एलॉन मस्क यांनी सिद्धार्थ जैन यांच्या X पोस्टला उत्तर देत “Congrats!” असे वैयक्तिकरित्या अभिनंदन केले. जैन यांनीही मस्क यांना टॅग करून “This one’s for you, Elon Musk!” असे म्हटले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!