Homeदेश-विदेशस्पष्ट केलेल्या मनोरंजक तथ्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी पीएसबी नंबर एक...

स्पष्ट केलेल्या मनोरंजक तथ्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची यादी पीएसबी नंबर एक मध्ये भारत सरकारच्या एकूण शेअरची रक्कम एसबीआय नाही हे आपल्याला माहिती आहे काय?


भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबद्दल मनोरंजक तथ्ये: भारतातील बँकिंग क्षेत्र कात टाकणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या तीन ते चार मोठ्या कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांच्या विलीनीकरणाची आणखी एक फेरी राबविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन आठवड्यांमध्ये म्हणजेच सप्टेंबर महिना संपण्याआधी होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र भारतात कोणत्या सार्वजनिक बँका आहेत? या बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी किती आहे? हे अनेकांना ठाऊक नाही. त्याबद्दलच जाणून घेऊयात…

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

…अन् सार्वजनिक बँकांची संख्या अर्ध्याहून अधिक कमी झाली

मोदी सरकारने 2020 मध्ये विलीनीकरणासंदर्भातील पहिल्यांदा मोठा निर्णय घेतलेला. या फेरीमध्ये देशातील 27 बँकांचे विलीनीकरण करून 12 बँका तयार करण्यात आल्या. उदाहरण सांगायचं झाल्यास, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत, तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमनाखाली कार्यरत असून, देशाच्या आर्थिक विकासात आणि वित्तीय समावेशनात महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्या भारतात सार्वजनिक क्षेत्रात नेमक्या कोणत्या बँका आहेत आणि त्यामध्ये भारत सरकारचा किती वाटा आहे ते पाहूयात…

स्टेट बँक ऑफ इंडिया – एसबीआय
स्थापना: 1955
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
सरकारचा हिस्सा: सुमारे 57.59%

कॅनरा बँक (Canara Bank)
स्थापना: 1906
मुख्यालय: बेंगलुरू, कर्नाटक
सरकारचा हिस्सा: सुमारे 62.93%

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BoB)
स्थापना: 1908
मुख्यालय: वडोदरा, गुजरात
सरकारचा हिस्सा: सुमारे 63.97%

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank – PNB)
स्थापना: 1894
मुख्यालय: नवी दिल्ली
सरकारचा हिस्सा: सुमारे 73%

इंडियन बँक (Indian Bank)
स्थापना: 1907
मुख्यालय: चेन्नई, तमिळनाडू
सरकारचा हिस्सा: सुमारे 73.5%

बँक ऑफ इंडिया (Bank of India)
स्थापना: 1906
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
सरकारचा हिस्सा: सुमारे 81%

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
स्थापना: 1919
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
सरकारचा हिस्सा: सुमारे 83%

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
स्थापना: 1935
मुख्यालय: पुणे, महाराष्ट्र
सरकारचा हिस्सा: सुमारे 90%

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
स्थापना: 1911
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
सरकारचा हिस्सा: सुमारे 93%

यूची बंट (यूको बँक)
स्थापना: 1943
मुख्यालय: कोलकाता, पश्चिम बंगाल
सरकारचा हिस्सा: सुमारे 95%

इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank – IOB)
स्थापना: 1937
मुख्यालय: चेन्नई, तमिळनाडू
सरकारचा हिस्सा: सुमारे 96.38%

पंजाब आणि सिंध बँक
स्थापना: 1908
मुख्यालय: नवी दिल्ली
सरकारचा हिस्सा: सुमारे 98%





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!