Homeदेश-विदेशGovernment is closely monitoring to ensure full benefit of GST reduction, two...

Government is closely monitoring to ensure full benefit of GST reduction, two Union Ministers assured on behalf of the industry | मदत: जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सरकारची काटेकोरपणे देखरेख, दोन केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग जगताच्या वतीने दिली ग्वाही


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • जीएसटी कपातचा पूर्ण फायदा सुनिश्चित करण्यासाठी सरकार बारकाईने देखरेख करीत आहे, दोन युनियन मंत्र्यांनी उद्योगाच्या वतीने आश्वासन दिले

नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

जीएसटी दरांतील कपातीचा सामान्य माणसाला तत्काळ फायदा मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जात असताना केंद्राने स्पष्ट केले की, ग्राहकांना सवलतीचा पूर्ण फायदा मिळेल याची सरकार खातरजमा करेल. शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात सरकारची भूमिका मांडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्योगांनी करातील संपूर्ण कपात वस्तूंच्या किमतींमध्ये स्पष्टपणे दिसून येईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, केंद्राप्रमाणेच राज्यांनाही दुकानदार आणि कंपन्यांनी करातील कपातीचा पूर्ण फायदा सामान्य ग्राहकांना द्यावा याची खातरजमा करावी लागेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जीएसटी कर सुधारणांचे फायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अर्थमंत्र्यांनी दुसऱ्या मुलाखतीत सांगितले की, पेट्रोल, डिझेल आणि मद्य जीएसटीच्या कक्षेबाहेर राहतील. नजीकच्या भविष्यात त्यांना जीएसटी अंतर्गत आणण्याची शक्यता कमी आहे.

लाभ देणे एफएमसीजी कंपन्यांच्या हिताचे

एफएमसीजी कंपन्या कपातीचे फायदे ग्राहकांना का देणार नाहीत याचे कोणतेही कारण नाही. ग्राहकांपर्यंत पोहोचणे कंपन्यांच्या हिताचे आहे. हो, हे लगेच होणार नाही. कारण सर्व उत्पादनांच्या किमतींमध्ये बदल करावे लागतील. यासाठी १-३ महिने लागू शकतात. – दीपान्विता मजुमदार, अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडाेदा.

जुन्या किमतीच्या उत्पादनांचे सुधारित दर पाठवले तर ग्राहकांना फायदा

कंपन्यांना पहिल्या दिवसापासूनच जीएसटीमध्ये सूट देण्यात कोणतीही अडचण येऊ नये. सध्या बाजारात असलेल्या अनेक उत्पादनांवर जुनी किंमत असेल. अशा परिस्थितीत कंपन्यांना पुरवठादारांना अद्ययावत किंमती पाठवाव्या लागतील, जेणेकरून ते ग्राहकांकडून कमी शुल्क आकारू शकतील. जीएसटी लागू झाला तेव्हा नफा कमावण्याचे कलमदेखील हाेते. उद्देश असा होता की कंपन्यांनी या कपातीचा फायदा ग्राहकांना द्यावा. पण ती अमलात आणता आली नाही. भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत देखरेख करणे खूप कठीण आहे.

अजय श्रीवास्तव, संस्थापक, जीटीआरआय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जीएसटी कर सुधारणांचे फायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अर्थमंत्र्यांनी दुसऱ्या मुलाखतीत सांगितले की, पेट्रोल, डिझेल आणि मद्य जीएसटीच्या कक्षेबाहेर राहतील. नजीकच्या भविष्यात त्यांना जीएसटी अंतर्गत आणण्याची शक्यता कमी आहे.

  • क्रिसिल रेटिंग्जने म्हटले आहे की, जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी केल्याने दुचाकी वाहनांच्या विक्रीत ५-६% वाढ होईल आणि प्रवासी वाहनांच्या विक्रीत २-३% वाढ होईल.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!