Homeदेश-विदेशसोन्याची किंमत आज 1 सप्टेंबर 2025 सोन्याचे रौप्य किंमत वाढ पुन्हा एमसीएक्स...

सोन्याची किंमत आज 1 सप्टेंबर 2025 सोन्याचे रौप्य किंमत वाढ पुन्हा एमसीएक्स चेक किंमत मुंबई महाराष्ट्र येथे 2 कारणे आहेत


आज सोन्याचे दर: आज सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक दर गाठला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच सोनं 3000 डॉलरच्या वर पोहोचले होते तर चांदीदेखील 34 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. इतकंच नव्हे तर एमसीएक्सवरदेखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं थेट 1 लाखांच्या पार पोहोचलं असून चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. चांदी 2039 रुपयांनी उसळून 1,22,410 रुपयांवर पोहोचली आहे. दोन्ही मौल्यवान धातूच्या दरात वाढ झाली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

पहिलं कारण काय?

फेडरल रिझर्व्ह बँक सप्टेंबरमध्ये व्याज दर घटवण्याचा अंदाज ट्रेडर्सने व्यक्त केला आहे. 89 टक्के शक्यता आहे की फेड 25 बेसिस पॉइंटचा दर कमी करेला. कमी व्याज दराच्या काळात सोनं आणि चांदी यासारखे नॉन यील्डिंग यासारख्या जंगम मालमत्ता सगळ्यात जास्त फायद्यात राहतात. त्यामुळंच गुंतवणुकदार सोनं-चांदीची खरेदी करत आहेत.

दुसरं कारण काय?

अमेरिका आणि युरोप संघ या दोघांमध्ये टॅरिफ वॉर छेडले आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जर युरोपियन युनियनने अमेरिकन व्हिस्कीवरील 50% कर रद्द केला नाही, तर अमेरिका युरोपियन वाइन आणि मद्य उत्पादनांवर 200% कर लादण्यात. या इशाऱ्यामुळे बाजारात अनिश्चितता आणि भीती वाढली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे धावत आहेत. दोन्हीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 930 रुपयांची वाढ झाली असून 1,05,880 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 850 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 97,050 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 79,410 रुपयांवर स्थिरावले आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 97,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,05,880 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 79,410 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,705 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,588 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,941 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 77, 640 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 84, 704 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 63, 528 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  97,050 रुपये
24 कॅरेट- 1,05,880 रुपये
18 कॅरेट- 79,410 रुपये

FAQ

1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).

2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.

3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?

सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!