Homeदेश-विदेश27 वर्षांचा जिम तांग रु. न्यूयॉर्कमधील गुगल येथे 2.52 कोटी पगाराची नोकरी

27 वर्षांचा जिम तांग रु. न्यूयॉर्कमधील गुगल येथे 2.52 कोटी पगाराची नोकरी


माणूस रु. Google वर 2.52 कोटी पगाराची नोकरी :  गुगलसारख्या कंपनीत नोकरी मिळवणे हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. मोठा पगार, स्टेसस, ग्लॅमर  सर्वकाही मिळते. मात्र,  27 वर्षाच्या एका  इंजिनिअरने Google कंपनीतील  2.7 कोटी पगाराची नोकरी एका झटक्यात सोडली आहे. याचे नोकरी सोडण्याचे कारण जाणून शॉक व्हाल.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

जिम टँग असे असे गुगलची नोकरी सोडणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे.  वार्षिक 3 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.7 कोटी रुपये पगार असूनही, त्याने नोकरी सोडली  आणि आता तो कंटेंट क्रिएटर बनून नवीन मार्ग शोधत आहे. कोटी रुपये कमवूनही, त्याला आपले जीवन निरुपयोगी वाटू लागले. नोकरीच्या शेवटच्या दिवशी लिंक्डइनवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांने नोकरी सोडण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले आहे.  मला वाटले होते की जर मला गुगलमध्ये नोकरी मिळाली तर माझे आयुष्य व्यवस्थित होईल, परंतु ही माझी एक मोठी चूक होती त्याने व्हिडिओ सांगितले.

गुगल सोडण्याच्या दोन महिने आधी, जिमने आपले लक्ष त्याचा स्वत:चा ब्रँड तयार करण्यावर केंद्रीत केले  वळवले होते. त्याने लिंक्डइनवर शेअर केले की त्याने 70 दिवसांत 90 हून अधिक व्हिडिओ आणि 500 पोस्ट तयार करून 1 लाखांहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केला. पहिले 300  ट्विट? फक्त 70 फॉलोअर्स. पहिले इंस्टाग्राम रील? एका रात्रीत 10,000 व्ह्यूज. पुढील 50 रील्स? वाढ मंदावली, पण तीन आठवड्यात ती 25,000 वरून 80,000 पर्यंत गेली.

या काळात त्यांनी महागडे कॅमेरे खरेदी केले नाहीत किंवा कोणताही मोठा सेटअप वापरला नाही. फक्त आयफोन आणि कॅपकट अॅप वापरून एडिटिंग करून त्यांनी हे सिद्ध केले की खरी शक्ती सर्जनशीलतेत आहे. नोकरी सोडल्यानंतर काही वेळातच, जिमने टोकियोला जाण्यासाठी तिकीट बुक केले. तो म्हणतो, “पहिल्यांदाच, मी आयुष्यापासून पळून जात नाहीये, तर मी स्वतः निवडलेल्या दिशेने जात आहे.” आता त्याचे लक्ष डिजिटल उत्पादने तयार करण्यावर, त्याच्या ऑनलाइन प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्यावर आणि अंतर्मुखी सॉफ्टवेअर अभियंत्यापलीकडे त्याची ओळख वाढवण्यावर आहे.

लिंक्डइनवर, त्याने त्याच्या सुरुवातीच्या अनुभवांमधून पाच महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या – यश कधीही सरळ रे।ेत मिळत नाही. वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरा, सातत्यपूर्ण रहा, गॅझेट्सबद्दल जास्त विचार करू नका आणि वैयक्तिक ब्रँड हीच खरी शक्ती आहे हे समजून घ्या. जिम लिहितात की दररोज पोस्ट केल्याने केवळ प्रेक्षकवर्ग निर्माण होत नाही, तर तुमची ओळख बदलते. त्याला सर्वात मोठा धडा मार्क झुकरबर्गची ही ओळ होती – कल्पना कधीच पूर्णपणे तयार होत नाहीत, तुम्ही काम करता तेव्हा त्या स्पष्ट होतात. तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. जिम कबूल करतो की तो गुगलमध्ये काम करत होता त्यापेक्षा जास्त तास काम करत आहे, पण फरक इतकाच आहे की आता तो थकत नाही, उलट तो दररोज सकाळी उत्साहाने उठतो. तो तरुणांना सल्ला देतो की इतरांच्या मतानुसार तुमचे आयुष्य चालवू नका. शेवटी तुम्हाला परिणामांसह जगावेच लागते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!