Homeदेश-विदेशजम्मू काश्मीर त्रिकुता पर्वत लँडस्लाइड मा वैश्नो देवी मंदिर बोर्ड नैसर्गिक आपत्ती...

जम्मू काश्मीर त्रिकुता पर्वत लँडस्लाइड मा वैश्नो देवी मंदिर बोर्ड नैसर्गिक आपत्ती का झाली


जम्मू काश्मीर वैष्णो देवी पूर: देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच नुकतंच जम्मू काश्मीर इथं झालेल्या भूस्खलनात 41 जणांचा मृत्यू आणि अनेकजण बेपत्ता असतानाच माता वैष्णो देवी मंदिर, धराली, मनाली, किश्तवाड या भागांमध्येही निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत आहे. जी वाट भाविकांना देवीच्या दारापर्यंत नेत होती, त्याच वाटेवर मृत्यूनं गाठल्यानं आता स्मशानशांतता पाहायला मिळत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर स्थानिक कटरावासी नागरिकानं भाष्य करत इथं विकासाच्या नावाखाली कशा पद्धतीनं निसर्गाचा ऱ्हास केला जात आहे याकडे लक्ष वेधलं.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

सामान्य नागरिकानं सगळंच सांगितलं…

मुळच्या कटरा इथं वास्तव्यास असणाऱ्या एका नागरिकानं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी प्रकाशात आणल्य, जिथं त्यानं वेदपुराणांचा उल्लेख करत अगदी रामायणापर्यंतसुद्धा लिहिण्यात आलं आहे ती वैष्णो देवी प्रभू श्रीरामांसाठी तपश्चर्या करत आहे. आपण कलियुगात परतू तेव्हा तुमचा स्वीकार करू असं वचन प्रभू श्रीरामानं देवीला दिलं होतं. अशा स्थितीत देवीची तपश्चर्या प्रदूषण, वाहनांचे आवाज, वृक्षतोज आणि सातत्यानं होणाऱ्या बांधकामांनी भंग होत आहे. असं का सुरुय? हा खडा सवाल त्या नागरिकानं उपस्थित करत देवी क्रोधित आहे, तिच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येत व्यत्यत येत असल्यानं हे सर्व होत आहे असं तो आपल्या विश्वासापोटी बोलला.

यावेळी या नागरिकानं मंदिराच्या व्यवस्थापनावरही दोषारोपण करत इथं गर्दी वाढवण्यासाठी त्रिकुटी पर्वतावर व्यवसायच सुरू केला आहे. इथं गरिब भक्तांसाठी कोणतीही व्यवस्था नाही, असं वास्तवसुद्धा या स्थानिकानं समोर आणलं.

वैष्णो देवी मंदिर परिसरात घाणीचं साम्राज्य…

बाणगंगेपासून भैरवाथापर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असून, त्रिकुटा पर्वतावरही प्रत्येक ठिकाणी पाणीच पाणी आहे. आधी इथं झाडाझुडुपांमुळं वातावरण शुद्ध आणि स्वच्छ होतं. मात्र व्यावसायिकरणानं सारं उध्वस्त केलं. आता मंदिर व्यवस्थापन आणि सरकारला जर जाग आली नाही, तर मोठा अनर्थ कोणीच टाळू शकत नाही अशी चिंता व्यक्त करत इथं देवीच नसेल तर लोक काय पाहायला येणार? हा उद्विग्न प्रश्न या स्थानिकानं मांडला.

प्रत्येक मी

देवस्थानांचं व्यावसायिकरण होतंय?

वैष्णो देवीमंदिर परिसरामध्ये घडलेल्या या दुर्घटनावजा नैसर्गिक आपत्तीनंतर अनेक स्तरांतून मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्रिकुटा पर्वतावर होणारं बांधकाम कितपत योग्य आहे, इथं गर्दी वाढवण्यासाठी केली जाणारी वृक्षतोड योग्य आहे का? या पर्वतांवर मालवाहू डिझेल वाहनांना परवानगी देणं योग्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र अद्यापही अनुत्तरित आहेत हीच शोकांतिका.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!