Homeदेश-विदेशअमेरिकेतील भारतीय स्नॅक्स पार्ले जी रुपये 400 स्नॅक्स हळदिराम आपले अ‍ॅलहेड्स मराठन...

अमेरिकेतील भारतीय स्नॅक्स पार्ले जी रुपये 400 स्नॅक्स हळदिराम आपले अ‍ॅलहेड्स मराठन न्यूज आहेत | Chamar ले


भारतीय स्नॅक्स किंमती: अनेकदा प्रवासाला निघत असताना सोबत काहीतरी खायला नेण्याची बऱ्याचजणांची सवय आहे. फार काही नसेल तर किमान पार्लेजी बिस्कीटाचा पुडा तरी सोबत नेला जातो. काही मंडळी भुजिया किंवा त्याच पद्धतीच्या शेव- चिवड्याला पसंती देतात. खिशाला परवडणारे आणि पोटभरीचे हे पदार्थ प्रवास म्हटला की आपोआप बॅगेत जागा बनवतात. पण, 10 रुपयांना मिळणारं हेच बिस्कीट एकाएकी 400 रुपयांना मिळू लागलं तर…? प्रश्न वाचूनच धक्का बसला ना?

खरंच 400 रुपयांना मिळतंय पार्ले-जी बिस्कीट?

भारतात दुकानांमध्ये अगदी सहजपणे मिळणारं पार्लेजी बिस्कीट खरंच 400 रुपयांना विकलं जात असून, गोंधळण्याचं कारण नाही. कारण, ही बिस्कीटाची भारतातील नव्हे तर अमेरिकेतील किंमत आहे. परदेशात त्यातही अमेरिकेत गेल्या काही वर्षांमध्ये बरीच भारतीय पदार्थांची चव देणारी रेस्तराँ सुरू झाली आहेत. पण, देशापासून दूर राहणाऱ्या भारतीयांचा आनंद खऱ्या अर्थानं तेव्हा द्विगुणिक होतो जेव्हा त्यांना तिथं आलू भुजिया, पार्लेजी बिस्कीट सहजपणे उपलब्ध होतं.

अमेरिकेच्या वॉलमार्ट नावाच्या Chain शॉपमध्ये डलास इथं एका भारतीयाला हल्दीरामच्या आलू भुजिया, चिकन बिर्याणी मसाला इतकंच नव्हे तर पार्ले-जी, मारी, गुड डे अशी बिस्कीटंसुद्धा मिळत असल्याचं पाहून प्रचंड आनंद झाला.

वॉलमार्टमध्ये मिनी इंडिया…

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डलासच्या वॉलमार्टमधील शेल्फवर भारतीय स्नॅक्स आणि पॅकेज्ड फूड पाहून वॉलमार्ट हे जणू मिनी इंडियाच आहे अशीच प्रतिक्रिया या भारतीयानं दिली आहे. राहिला मुद्दा या भारतीय वस्तूंच्या किमतीचा तर, तिथं मसूर डाळ, मूग डाळ या आणि अशा 4 डॉलर रुपयांना मिळणाऱ्या वस्तूंची किंमत भारतीय चलनांमध्ये पाहायची झाल्यास 350 ते 400 रुपयांच्या घरता असल्याचं स्पष्ट होत आहे.

परदेशात मिळणाऱ्या भारतीय वस्तूंच्या किमतींविषयी अनेकांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं आणि हा व्हिडीओसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीय. प्रत्यक्षात अमेरिकेसारख्या देशांमध्ये किमान वेतन 7.25 डॉलर म्हणजेच साधारण (582 रुपये प्रतितास) इतकं आहे. ज्यामुळं सहाजिकच आंतरराष्ट्रीय चलन नियमानुसार भारतीय पदार्थांच्या तिथं असणाऱ्या किमती इतक्या जास्त असून तेथील वेतन परिमाणानुसार हे पदार्थ खरेदी करणं फारसं आव्हानात्मक ठरत नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!