Homeदेश-विदेशसोन्याची किंमत आज 25 ऑगस्ट 2025 गोल्ड सिल्व्हर प्राइस ड्रॉप एमसीएक्स चेक...

सोन्याची किंमत आज 25 ऑगस्ट 2025 गोल्ड सिल्व्हर प्राइस ड्रॉप एमसीएक्स चेक किंमत मुंबई महाराष्ट्र


आज सोन्याचे दर: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असतानाच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत होती. टॅरिफ दर आणि जागतिक घडामोडी याचा परिणाम सोन्याच्या दरात होताना दिसतोय.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली असून 1,01,510 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 93,050 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 74 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 76,140 रुपयांवर स्थिरावली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 93,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,01,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,140 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,305 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,151 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,614 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 74, 440 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81, 208 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60, 912 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 93,050 रुपये
24 कॅरेट- 1,01,510 रुपये
18 कॅरेट- 76,140 रुपये

FAQ

1) 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

-24 कॅरेट: 99.9% शुद्ध सोने, गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
-22 कॅरेट: 91.6% शुद्ध सोने, दागिन्यांसाठी वापरले जाते (8.4% इतर धातू मिसळलेले).
-18 कॅरेट: 75% शुद्ध सोने, अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरले जाते (25% इतर धातू).

2) मुंबई आणि पुण्यात सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

– सोन्याची शुद्धता तपासा (हॉलमार्क किंवा स्टॅम्प).
-विश्वासार्ह ज्वेलरकडून खरेदी करा.
-मेकिंग चार्जेस आणि GST (3% सोन्यावर आणि 5% मेकिंग चार्जेसवर) विचारात घ्या.
-खरेदीचे बिल आणि शुद्धतेचे प्रमाणपत्र घ्या.

3) सोन्याच्या किंमती दररोज किती वेळा बदलतात?

सोन्याच्या किंमती जागतिक बाजारातील चढ-उतारांनुसार आणि स्थानिक मागणीनुसार दररोज अनेक वेळा बदलू शकतात. MCX वर दररोज सकाळी आणि संध्याकाळी किंमती अपडेट होतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल...

0
केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात...

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या...

0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या...

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!