Homeदेश-विदेशसुप्रीम कोर्ट म्हणतो की एड कॅन्ट अ‍ॅक्ट क्रोक सारखे

सुप्रीम कोर्ट म्हणतो की एड कॅन्ट अ‍ॅक्ट क्रोक सारखे


ईडी वर सर्वोच्च न्यायालय: ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी आहे. ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं ईडीला चांगलंच फटकारलं आहे.

गेल्या काही काळापासून ईडी हा शब्द अगदी सर्वसामान्यांनाही परिचीत झाला आगे. ईडीकडून सातत्यानं होणारी कारवाई, छापेमारी यावरून आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच ईडीला फटकारलं आहे. ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं आहे. ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असं न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुयान, न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलं

ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी
ईडी एखाद्या ठगासारखे वागू शकत नाही
ईडीला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल
ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत

अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँड्रिंग प्रकरणातील जवळपास २३ हजार कोटी रुपये वसूल केले. ते आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांमध्ये वाटप केल्याची माहिती केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. सर्वोच्च न्यायालयानं ईडीला खडसावल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया आली आहे.

केंद्र सरकार राजकीय द्वेषापोटी ईडीचा वापर करत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत असतात. आता सुप्रीम कोर्टानंच ईडीला सुनावल्यानंतर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. कोर्टाच्या टिप्पणीचा आधार घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

पाच ते सहा वर्षे न्यायालयीन कोठडी देऊन व्यक्ती निर्दोष सुटणार असतील तर जबाबदार कोण? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे हाताळणाऱ्या न्यायालयात रोज सुनावणी घेऊन प्रकरणांचा निपटारा करावा हेच या समस्येला उत्तर असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं आहे. ईडी स्वायत्त संस्था असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जातो. मात्र आता सुप्रीम कोर्टानंच ईडीला झापल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!