Homeदेश-विदेशकॅनडामधील दोन गटांमधील शूटिंगमध्ये भारतीय विद्यार्थी हरसीम्रत रंधावा मरण पावला

कॅनडामधील दोन गटांमधील शूटिंगमध्ये भारतीय विद्यार्थी हरसीम्रत रंधावा मरण पावला


कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी ठार झाले: कॅनडामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका 21 वर्षांच्या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. हरसिमरत रंधावा ही तरुणी मेडिकलची विद्यार्थिनी होती. हत्येप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जेरडाइन फोस्टर नावाच्या या व्यक्तीला 5 ऑगस्ट  2025 रोजी ओंटारियोच्या नियाग्रा फॉल्समधून अटक करण्यात आली. त्याच्यावर फर्स्ट डिग्री मर्डर आणि हत्येचा प्रयत्न असे खटले दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी केली अटक :

बॅरीटुडे डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार गुरुवारी 7 ऑगस्ट 2025 रोजी डिटेक्टिव सार्जेंट डेरिल रीडने सांगितलं की जेम्स स्ट्रीट आणि  साउथ बेंड रोड च्या भागात झालेल्या या घटनेत जवळपास 7 लोकं, 4 गाड्या आणि अनेक बंदुका सामील होत्या. असं सांगितलं जातंय की जवळच्या एका घरातील खिडकीमधून सुद्धा गोळ्या झाडण्यात आल्या पण त्यात घरातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. रीडने सांगितले आहे की, याबाबत आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही, कारण प्रकरण न्यायालयात आहे. डिटेक्टिव रीडने सांगितल्यानुसार आरोपीचं हाल्टन, हॅमिल्टन आणि नियाग्रा या भागांशी संबंध आहे. ते त्याठिकाणी भाडेतत्वावर राहायचे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार हत्याप्रकरणातील तपास अजून सुरु आहे.

गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू :

पोलिसांच्या माहितीनुसार 17 एप्रिल 2025 रोजी गोळीबार होण्यापूर्वी एक हिंसक झडप झाली होती. त्यावेळी भारतीय विद्यार्थिनी हरसिमरत रंधावा ही अपर जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोडवर बसची वाट बघत होती. या दरम्यान अचानक गोळीबार सुरु झाला. या गोळीबारात हरसिमरत रंधावाला गोळी लागली, तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले पण तिथे तिचा मृत्यू झाला. हरसिमरत रंधावा हॅमिल्टन पोलिसांनी सांगितलं की, ‘घटनास्थळी पोहोचलो तेव्हा हरसिमरतच्या हृदयाला गोळी लागली होती. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे तिचा मृत्यू झाला’.

हेही वाचा : क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भावा बहिणीच्या 5 जोड्या, एका भारतीय जोडीचाही समावेश

दवाखाना उघडायचं होतं स्वप्न :

स्थानीय पोलिसांच्या मते हरसिमरत रंधावा ही निर्दोष होती आणि 2 गटांमध्ये झालेल्या गोळीबारात तिला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. हत्येचा अधिक तपास केला जात असून हरसिमरतचा एक लहान भाऊ सुद्धा आहे. 2 वर्षांपूर्वी ती मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी कॅनडामध्ये आली होती. हरसिमरतच्या काकांचा मुलगा बलराज सिंहच्या सांगण्यानुसार मोहॉक कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यावर ती फिजियोथेरेपी क्लिनिक सुरु करणार होती.

FAQ:

कॅनडामध्ये हरसिमरत रंधावाचा मृत्यू कसा झाला?

हरसिमरत रंधावा, वय 21 वर्षे, ही भारतीय विद्यार्थिनी 17 एप्रिल 2025 रोजी कॅनडाच्या हॅमिल्टन शहरातील अपर जेम्स स्ट्रीट आणि साउथ बेंड रोड येथे बस स्टॉपवर बसची वाट बघत असताना दोन गटांमधील गोळीबारात लागलेल्या गोळीमुळे मरण पावली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे तिचा मृत्यू झाला

पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली आहे?

हॅमिल्टन पोलिसांनी जेरडाइन फोस्टरला अटक केली असून, त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे आरोप ठेवले आहेत. तपास अजूनही सुरु आहे, आणि पोलिस इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हरसिमरत रंधावा हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे?

हॅमिल्टन पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. जेरडाइन फोस्टरला अटक झाली असली, तरी इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. प्रकरण न्यायालयात असल्याने अधिक माहिती उघड करण्यात मर्यादा आहेत





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!