Homeदेश-विदेशसोन्याची किंमत आज 06 ऑगस्ट 2025 मुंबई दिल्ली चेक दरात एमसीएक्स चांदीच्या...

सोन्याची किंमत आज 06 ऑगस्ट 2025 मुंबई दिल्ली चेक दरात एमसीएक्स चांदीच्या किंमतींवर 1 लाख रुपये ओलांडली


आज सोन्याचे दर: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. टॅरिफ दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेकजण गणपती बाप्पासाठी दागिने करतात. मात्र गणेशोत्वसाआधीच सोनं महागले आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं एक लाखांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 93,800 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 76,750 रुपयांवर पोहोचले आहे.

मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 0.22 टक्क्यांने वाढले आहे तर 10 दिवसांपूर्वी सोनं 3.06 टक्क्यांनी वाढलं आहे.  येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 93,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,330 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 76,750 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,380 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,233 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,675 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 75,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 81,864 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 61,400 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 93,800 रुपये
24 कॅरेट- 1,02,330 रुपये
18 कॅरेट- 76,750 रुपये





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!