Homeदेश-विदेशमानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा अन् ATM कार्ड; मास्क मॅनने सांगितलं शेकडो...

मानवी हाडं, लाल ब्लाउजचा तुकडा अन् ATM कार्ड; मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं ‘ते’ रहस्य


गुन्हेगारीच्या बातम्या: कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिरात 19 वर्षे स्वच्छता कामगाराने असे धक्कादायक खुलासे केले की त्यानंतर देश हादरला आहे. या मास्क घातलेल्या व्यक्तीने  न्यायाधीशांसमोर 3 जुलै 2025 ला आपला जबाब नोंदवला, ज्यात त्याने असे भयानक खुलासे केले त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. त्याने सांगितलं की, स्वत:च्या हातांनी शेकडो मृतदेह पुरल्याचा त्याने दावा केला आहे. तो पुढे म्हणाला की, या शेकडो मृतदेहात महिला आणि मुलींचा समावेश आहे. जबाब देताना तो म्हणाला की, प्रथम त्यांचा बलात्कार केला नंतर त्यांची हत्या करून त्यांना पुरण्यात आलं होतं. हा सफाई कर्मचारी नेमका आहे तरी कोण? (karnataka dharmasthala Human bones red blouse ATM card Masked man reveals the secret of hundreds of bodies Crime News in marathi)

मास्क मॅनने सांगितलं शेकडो मृतदेहांचं ‘ते’ रहस्य

स्वच्छता कर्मचाऱ्याने जबाबमध्ये असं सांगितलं की, तो 1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ मंदिर प्रशासनासाठी काम करत असताना 1998 ते 2014 दरम्यान त्याला शेकडो मृतदेह पुरण्यास किंवा ते जाळून टाकण्यात सांगण्यात आले होते. या मोठा खुलासा झाल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून मृतदेह पुरल्याच्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या ठिकाणांवरून अशा काही गोष्टी सापडल्या, ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.

पहिल्या दिवशीच्या खोदकामात काय मिळालं?

स्वच्छता कर्मचाऱ्याचा दावानंतर 29 जुलै 2025 (मंगळवार) रोजी नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावरील साइट नंबर 1 वर खोदकाम पोलिसांनी केलं. सफाई कामगारे 13 ठिकाणांची माहिती एसआयटीला दिली आहे. ज्याठिकाणी शेकडो मृतदेह पुरण्याचा दावा त्याने केला आहे.पहिल्या दिवशी साइट नंबर 1 वर जवळपास 6 तास खोदकाम झाल्यानंतर 15 फूट खोल खड्डा खणतात आला. पण धक्कादायक म्हणजे इथे पोलिसांना मृतदेह, सांगाडा किंवा मानवी हाडं सापडले नाहीत.

त्यानंतर 30 जुलै 2025 (बुधवार)  रोजी एसआयटीने साइट नंबर 2, 3, 4 आणि 5 या चार नवीन ठिकाणी खोदकाम केलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 ते 15 फूट खोल खड्डे खोदल्यानंतरही काही हाती लागलं नाही. तर साइट क्रमांक 3, 4 आणि 5 वर सुद्धा पोलिसांच्या हाती अपयश आलं. पण साइट नंबर 2 वर सापडलेल्या गोष्टींमुळे तपासाला वेगळंच वळण लागलं.

अडीच फूट खोल खड्डा खणल्यानंतर त्यात फाटलेलं लाल ब्लाउज, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड दिसून आलं. त्यातील एक कार्ड पुरूषाच्या नावावर होतं तर दुसरं लक्ष्मी नावाच्या एका महिलेच्या नावावर असल्याचं पोलिसांना आढळून आलं. धर्मस्थळाच्या जवळच राहणाऱ्या एका महिलेचा 2009 मध्ये मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. मात्र, पोलीस रेकॉर्डमध्ये तिच्या मृत्यूची कुठेच नोंद नसल्यामुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

31 जुलै 2025 (गुरुवार) रोजी एसटीआयने साइट नंबर 6 वर खोदकाम करत असताना अचानक काही हाडं आढळून आले. कामगाऱ्याचा दावानंतरचं पोलिसांचं हे दुसरं यश होतं.

कुठे सापडली सर्वात जास्त मृतदेह?

साइट नंबर 1 ते 13 च्या ठिकाणी वेगवेगळ्या संख्येने मृतदेह पुरले असल्याचं स्वच्छता कर्मचाऱ्याने दावा केला होता. तसंच 6 आणि 7 साइट नंबरच्या ठिकाणी 8 मृतदेह तर 11 साइट नंबरच्या ठिकाणी 9 मृतदेह पुरण्यात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. तसंच साइट नंबर 13 च्या ठिकाणी जास्तीत जास्त मृतदेह पुरण्यात आल्याचा दावा कामगाराने केला होता. पण अद्याप खोदकाम सुरू करण्यात आलं नाही.

मास्क घातलेला माणूस कोण?

मास्क घातलेला या व्यक्तीची ओळख पोलिसांनी गुप्त ठेवली आहे.  त्याने कर्नाटक, देश आणि जगातील प्रसिद्ध धर्मस्थळ मंदिरात 19 वर्षे सफाई कामगार म्हणून काम केले. या 19 वर्षांत त्याने जे जे पाहिले त्याचा सत्य त्याने सांगितल्यावर देशभरात एकच खळबळ माजली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!