Homeदेश-विदेशOdisha forest officer Rama Chandra Nepak with Rs 70000 salary found with...

Odisha forest officer Rama Chandra Nepak with Rs 70000 salary found with secret room full of cash gold silver worth crores | 70 हजार पगारात 1.44 कोटींचा खजिना! वनाधिकाऱ्याच्या घरात सापडली रोकड, सोनं आणि चांदीचं आता पुढे काय होणार?


डेप्युटी रेंजर रामा चंद्र नेपक: ओडिशातील कोरापुट जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उपवनरक्षक रामचंद्र नेपक यांच्या निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर, जी माहिती समोर आली ती थक्क करणारी होती. अवघ्या 69,680 रुपये मासिक पगारावर काम करणाऱ्या या शासकीय अधिकाऱ्याच्या घरी तब्बल 1.44 कोटींची रोकड, सुमारे 1.5१.५ किलो सोनं, 4.63 किलो चांदी आणि काही आलिशान मालमत्ता आढळून आल्या. या छापेमारीदरम्यान सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. जयपूरमधील ‘गोल्डन हाइट्स’ या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हे सगळं सापडलं आहे. या सीक्रेट रूममध्ये बंडलच्या बंडल नोटा लपवून ठेवण्यात आलेल्या होत्या. इतकी मोठी रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याचं मशीन आणावं लागलं.

छापेमारी कुठे झाली?

ओडिशा सतर्कता विभागानं एकाचवेळी सहा ठिकाणी कारवाई केली.  जयपूरमधील दोन फ्लॅट्स, वन विभागाचं कार्यालय, पुश्तैनी घर, सासरचं घर आणि भुवनेश्वरमधील एक अपार्टमेंट. या कारवाईत ६ डीएसपी, ५ पोलीस निरीक्षक, ९ एएसआय आणि अनेक अधिकारी सहभागी होते.

आता या ‘खजिन्याचं’ पुढे काय होणार?

सरकारी अधिकाऱ्याच्या घरी इतकी प्रचंड अवैध संपत्ती आढळली की, आता पुढील प्रक्रिया कायद्यानुसार राबवली जाईल, जी खाली दिली आहे.

  • सगळ्यात आधी संपूर्ण संपत्तीची अधिकृत यादी (इन्व्हेंटरी) तयार केली जाते.
  • सापडलेली रोकड, सोनं-चांदी व मौल्यवान वस्तू सरकारी तिजोरीत किंवा बँक लॉकरमध्ये जमा केल्या जातात.
  • अधिकाऱ्याला या संपत्तीचा स्त्रोत स्पष्ट करण्याची संधी दिली जाते.
  • जर संबंधित व्यक्ती वैध पुरावे सादर करू शकली नाही, तर ती संपत्ती ‘अवैध’ मानली जाते.
  • त्यानंतर ही संपत्ती सरकार ताब्यात घेते किंवा त्याची लिलावाद्वारे विक्री केली जाऊ शकते.

नेपक यांच्यावर कोणते आरोप होऊ शकतात?

जर कोर्टात सिद्ध झालं की ही संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवलेली आहे, तर रामचंद्र नेपक यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगणं, आर्थिक फसवणूक आणि गुन्हेगारी कट अशा गंभीर आरोपांखाली कारवाई होऊ शकते. संपत्तीचा डोंगर आणि एक गुप्त तहखाना  या प्रकरणाने पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांतील पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. आता सगळ्यांच्या नजरा कोर्टाच्या निर्णयावर खिळल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!