Homeदेश-विदेश23 जुलै 2025 रोजी सुवर्ण दर पुन्हा चांदीची चांदीची ताजी किंमत एमसीएक्स...

23 जुलै 2025 रोजी सुवर्ण दर पुन्हा चांदीची चांदीची ताजी किंमत एमसीएक्स इंडिया महाराष्ट्र मुंबई


सोने दर आज: सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर आज मात्र सोन्याने मोठी उसळी घेत एक लाखांचा टप्पा पार केला आहे. स्पॉट बाजार आणि डॉलरमध्ये आलेली स्थिरता यामुळं चांदीनेही उच्चांक गाठला आहे. एकाधिक वस्तू एक्सचेंजवर सोनं लाखाच्या वर पोहोचलं आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपने जपानसोबत एका नव्या ट्रेड डीलची घोषणा केली आहे. ज्यामुळं सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. या डीलमुळं जपानमधून अमेरिकेत आयात होणार्‍या सामानावर 15 टक्के टॅरिफ लावले जाणार आहेत. यानंतर गुंतवणुकदारांमध्ये सतर्कता पाहायला मिळतेय. ज्यामुळं सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. आज चांदीच्या दरात 0.49 टक्क्यांच्यी वाढ होऊन प्रति किलोग्रॅम 1,16,216 रुपया प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. चांदीने हा नवा उच्चांक गाठला आहे.

चांदीच्या किंमती वाढल्याचे मुख्य कारण म्हणजे घरगुती स्पॉट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी आणि डॉलरमध्ये स्थिरता. या व्यतिरिक्त चांदीची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. त्यामुळं चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 93,800 रुपया

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,02,330 रुपया

10 ग्रॅम 18 कॅरेट 76,750 रुपया

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,380 रुपया

1 ग्रॅम 24 कॅरेट 10, 233 रुपया

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,675 रुपया

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 75,040 रुपया

8 ग्रॅम 24 कॅरेट 81,864 रुपया

8 ग्रॅम 18 कॅरेट 61,400 रुपया

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 93,800 रुपया

24 कॅरेट- 1,02,330 रुपया

18 कॅरेट- 76,750 रुपया





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...
spot_img

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!