Homeदेश-विदेशपृथ्वीवर ब्लू झोन आहे, 100 वर्षांच्या प्रवास अद्यतने येथे लोक कसे राहत...

पृथ्वीवर ब्लू झोन आहे, 100 वर्षांच्या प्रवास अद्यतने येथे लोक कसे राहत होते

देश-विदेश : जागतिक प्रवासाच्या बातम्या: जाणून आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर आजही अशी 5 ठिकाणं अस्तित्वात आहेत जिथं माणसांचं आयुर्मान हे सरासरी 100 वर्षे इतकं आहे. मुळात हा थट्टेचा विषय नसून, अनेकांसाठी कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे. 2004 मध्ये Gianni Pesce आणि Michael Pollan या अभ्यासकांनी इटलीमधील सार्डिनिया या ठिकाणाचा शोध लावला.

असं म्हटलं जातं की, इथं वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं सरासरी वय 100 वर्षे असून असं इतर ठिकाणी फारच क्वचित होतं. या संशोधनानंतर Dan Buettner कडून पृथ्वीवरील ‘ब्लू झोन’ म्हणवल्या जाणाऱ्या या ठिकाणांच्या यादीत चार आणखी ठिकाणं जोडलं. जिथं वास्तव्यास असणाऱ्यांसोबत सार्डिनियाच्या नागरिकांचं साधर्म्य आढळलं. येथील नागरिकांना जीवनशैलीशी संबंधित कोणतंही आजारपण नाही आणि तेसुद्धा सहजपणे वयाची शंभरी गाठतात.

संशोधकांच्या माहितीनुसार ग्रीसमधील  Ikaria, इटलीतील सार्डिनिया, जपानमधील ओकिनावा, अमेरिकेतील लोमा लिंडा आणि कोस्टा रिकातील नायायो या ठिकाणांना ‘ब्लू झोन’मध्ये गणलं जातं. या यादीमध्ये आता सिंगापूरचासुद्धा समावेश झाला असून, मागील 10 वर्षांमध्ये सिंगापूरमध्ये शंभरी गाठणाऱ्यांचा आकडा दुपटीनं वाढल्याचं म्हटलं जात असून 2010 ते 2020 दरम्यानची आकडेवारी यासाठी ग्राह्य धरण्यात आली.

हेसुद्धा वाचा : धक्कादायक! बटाटावडा विक्रेत्यांकडून…; लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ

Blue Zone ही संकल्पना नॅशनल जिओग्राफिकचे पत्रकार Dan Buettner यांनी शोधली असून, यामध्ये पृथ्वीवरील अशा ठिकाणांचा समावेश करण्यात येतो जिथं नागरिक संस्कृती, जीवनशैली, आहार आणि सामाजिक स्तरावर दीर्घायुषी राहतात.

शास्त्रज्ञांचं निरीक्षण Blue Zone बाबत काय सांगतं?

शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार मानवी जनुकं आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये 20 ते 30 टक्के योगदान देतात. याशिवाय पर्यावरण, अन्न, जीवनशैली हे घटकसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळं ब्लू झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं आयुर्मान अधिक असतं. इथले रहिवासी अतिशय साधं राहणीमान कायम जपतात. बहुतांशी ते शाकाहारी असतात, त्यांच्या आहारात 95 टक्के पदार्थ हे भाजीपाल्याशी संबंधित असतात. कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून ही मंडळी दूर राहत आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहतात.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांचे जुने वाद मिटतील, मकर राशीच्या लोकांना पदोन्नती...

0
शनिवार, २७ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. मिथुन राशीच्या लोकांचे जुने वाद...

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे...

0
ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या...

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2...

0
हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि...
spot_img

मेस्सी आणि रोनाल्डो समोरासमोर; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबिया

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: मेस्सी आणि रोनाल्डो आमनेसामने; अर्जेंटिना विरुद्ध जॉर्डन, पोर्तुगाल विरुद्ध कोलंबियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...
error: Content is protected !!