Homeदेश-विदेशमुलांनी ड्रगिंग केल्यानंतर आईने पतीला पतीला ठार मारले

मुलांनी ड्रगिंग केल्यानंतर आईने पतीला पतीला ठार मारले


प्रेम त्रिकोण खून प्रकरण: उत्तर प्रदेशमध्ये एक भयानक घटना घडली आहे. पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीला पत्नीने आणि तिच्या प्रियकराने जीवे ठार मारले आहे. धक्कादायक म्हणजे या जोडप्याला तीन मुलं आहे. जेव्हा मुलांना आईच्या कृत्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तिला तुरुंगात पाठवा, असा आदेशच दिला.

बुधवारी अलीगढ येथे ही घटना घडली आहे. पत्नीने पतीची गोळी झाडून हत्या केली आहे. बीना गेल्या आठ वर्षांपासून तिच्या पतीला धोका देत होती. तर पती दिल्लीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होता. कधी आठवड्याला तर कधी दहा दिवसांनी घरी येत होता. बिनाचे तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या तरुणावर प्रेम बसले होते. धक्कादायक म्हणजे, बिना जेव्हा प्रियकराला घरी भेटायला बोलवायची तेव्हा तीन मुलं आणि पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिनाचे घरापासून वीस मीटर लांब राहणाऱ्या मनोजसोबत तिचे प्रेमसंबंध होते. शेजारी असल्यामुळं मनोजही तिच्या घरी सतत येणेजाणे होते.

बिना आणि मनोज यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गावकऱ्यांना लागली . त्यामुळं परिसरात सगळीकडे चर्चा होऊ लागली. सुरेश जेव्हा दिल्लीहून आला तेव्हा त्याने पत्नीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणाचेच ऐकले नाही. तेव्हा अखेर सामाजिक दबावामुळं गावात पंचायत करण्यात आली. पंचायतने मनोज आणि बिना यांना वेगळे होण्यास सांगितले. मात्र तरीही ते रात्री गपचुप किंवा गावाबाहेर भेटू लागला. सुरेश आणि मुलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून ती मनोजला भेटायची.

तीन दिवसांपूर्वीच सुरेश दिल्लीहून गावी आला होता. तो बुधवारी परत जाणार होता. सुरेश घराच्या पडवीत बसलेला असतानाच मनोजने त्याच्यावर बंदूक ताणून धरली अन् त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सुरेशचा मोठा भाऊ विजयने मनोजला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मनोजने त्याच्यावरही गोळ्या झाडल्या.या हल्ल्यात विजय गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीनानेच मनोजला सुरेशला मारण्यास सांगितले होते. दोघांनी हा प्लान केला होता.स्वतः मनोज आणि बिना यांनी गुन्हा कबुल केला आहे.

घटनेच्या आधी बिनानेच पतीला घराच्या बाहेर बसायला सांगितले होते. गोळीबाराचा आवाज ऐकून ती बाहेर आली आणि मनोजला सांगितले की, हव्या तितक्या गोळ्या झाड पण आज तो वाचला नाही पाहिजे. बिनाने सकाळपासून हत्येची प्लानिंग केली होती. मुलांनाही जबरदस्ती शाळेत पाठवले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!