Homeदेश-विदेशThort० मृत्यू होहार्ट अटक; हॅमो ते मिशेरे पर्यंत कॉर्विड फ्रेड फ्रायन्सिंग फरमुळे,...

Thort० मृत्यू होहार्ट अटक; हॅमो ते मिशेरे पर्यंत कॉर्विड फ्रेड फ्रायन्सिंग फरमुळे, रुपास मध्ये घाबरून गेले कर्नाटक: हृदय अटॅक 30 एमआरडीयू; भटिपोटी हसनाह आसा अला जमा, हसन-मंद्या मधील हसन-मंद्या वाढली


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • हृदयविकाराच्या झटक्यामुळे 30 मृत्यू; हसनच्या गर्दीने म्हैसूरला आले, भीतीमुळे, हसन मंड्या, ओपीडीमध्ये घाबरून गेले

प्रभाकरमणी तिवारी | बंगळुरू9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

कर्नाटकात म्हैसूरमध्ये श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे मोठे रुग्णालय आहे. सायंकाळचे ४.०० वाजले तरीही ३०० लोक येथे आहेत. यात बहुतांश १११ किमी दूर हासन व मांड्यातून आले आहेत. तेथे ४० दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने सुमारे ३० मृत्यू झाले आहेत. मृतांचे वय १९ ते ४५ दरम्यान होते. त्यामुळे या वयोगटातील बहुतांश लोक या रुग्णालयात तपासणीसाठी आले आहेत.

यातील ४२ वर्षीय डी.सदागौडा यांनी सांगितले की, आमच्या भागात भीतीचे वातारण आहे. सर्व लोक घाबरले आहेत. आम्ही ३० जण सोबत आलो आहोत. दोन दिवसांपासून रांगेत आहोत, मात्र नंबर आला नाही. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के.एस. सदानंद यांनी भास्करला सांगितले की, येथे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या १००% हून जास्त वाढली आहे. याआधी रोज ३०० ची ओपीडी होती. आता हासन, मांड्या, कोडागू, चामराजनगरमधून १ हजार लोक येत आहेत. सकाळी ५.०० पासून रांग लागली आहे. हासनची माती आणि पाण्यात असे काही नाही, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकेल, हे आम्ही लोकांना समजून सांगितले आहे. हे केवळ जीवनशैलीचे प्रकरण आहे.

हासन… एवढी भीती की सामान्य रिपोर्टवरही विश्वास ठेवत नाहीत

डाॅ. सदानंद यांच्यानुसार, कन्नड अभिनेता पुनीतकुमार यांच्या हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूनंतर जशी गर्दी झाली होती, तशी आता होत आहे. लोक छातीत जळजळ झाल्यावरही रुग्णालयात येत आहेत. याचे कारण म्हणजे, हृदयविकाराची समस्या तिशीतील लोकांनाही होत आहे. हासनच्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.अनिल म्हणाले, सामान्य वैद्यकीय अहवाल आल्यानंतरही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही.त्यामुळे अनेक जण बंगळुरू आणि म्हैसूरला येत आहेत.

चिंता का?: हासनमध्ये हार्ट अटॅकमुळे मृत्यू अन्य जिल्ह्यांएवढेच…

श्री जयदेव इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ. रवींद्रनाथ म्हणाले, हासनच्या खासगी रुग्णालयांत हृदयविकाराचे २०० वर रुग्ण आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचा मृत्युदर ५ ते ६% असतो. अनेकदा हा ८% पर्यंत पोहोचतो. गेल्या ४० दिवसांत तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे रुग्ण का वाढले, याची चौकशी केली. मात्र, हासनमध्ये होत असलेले मृत्यू राज्यातील इतर जिल्ह्यांसमान आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!