Homeदेश-विदेशपोस्ट ऑफिस आरडी स्कीम मनी गुंतवणूक 5000 आणि 8 लाखांना मिळते

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मनी गुंतवणूक 5000 आणि 8 लाखांना मिळते


पोस्ट ऑफिस आरडी योजना: भविष्यासाठी जर तुम्ही फायदेशीर व सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात. तर मग पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी फारच फायदेशीर आहे. पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ही योजना त्या गुंतवणुकदारांसाठी आहे जे महिन्याला थोडी-थोडी सेव्हिंग करून मोठा फंड तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. पोस्ट ऑफिसची ही योजना 100 टक्के गॅरटीड परतावा तर देतेच. तसंच, तुमचा पैसादेखील सुरक्षित राहते. या योजनेत कोणतीही रिस्क तर नाहीच पण तुम्हाला व्याजदरावर सुनिश्चित परतावा मात्र मिळेल. काय आहे ही योजना जाणून घ्या.

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉजिट स्कीममध्ये गुंतवणुक करून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकता. ही रक्कम जमा झाल्यानंतर भारत सरकार सॉवरेन गॅरंटीदेखील मिळते. म्हणजेच तुमची रक्कम सुरक्षित पाहते. बँकांमध्ये फक्त 5 लाखांपर्यंतची रक्कमेवरच गँरटी मिळते. मात्र या योजनेत मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्ष असून तुम्ही 5-5 वर्षासाठी वाढवूदेखील शकतात.

आवर्ती डिपॉझिची सूरुवाट

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉजिट योजनेत गुंतवणूकीची सुरुवात तुम्ही फक्त प्रति महिना 100 रुपयांपासून सुरू करु शकतात. यात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीची रक्कम वाढवू शकता. पोस्ट ऑफिस RD वर सध्या 6.8 टक्के वर्षाला व्याज मिळते. जे चक्रवाढ व्याजच्या आधारे आहे. या योजनेत गुंतवणुकदारांना सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट हे दोन्ही पर्याय मिळतात.

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत प्रत्येक महिन्याला कमीत कमी 5 हजार जमा केल्यास 5 वर्षात तुमच्याकडे एकूण 3 लाखापर्यंतची गुंतवणूक जमा होईल. या गुंतवणुकीवर 6.7 टक्के वार्षिक व्याज या हिशोबाने 56,830 रुपये इतके व्याज मिळेल. म्हणून एकूण 3,56,830 इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकते. तसंच, जर ही योजना तुम्ही आणखी 5 वर्ष वाढवता तर एकूण गुंतवणुकीवर तुम्हाला 6 लाख आणि व्याजाची ₹2,54,272 इतकी रक्कम मिळले. तर 10 वर्षात तुम्हाला 8,54,272 इतका फंड जमा होणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या RD स्कीममध्ये जर तुम्ही वेळेत हफ्ता जमा केला नाही तर तुम्हाला पेनल्टी लागू शकते. ही पेनल्टी जवळपास 100 इतकी असू शकते. तुम्ही जर सातत्याने 4 हफ्ते भरले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. या योजनेला एक वर्ष पू्र्ण होण्यासाठी तुमच्या जमा झालेल्या रकमेवर 50 टक्केपर्यंत लोन मिळू शकते. हे कर्ज एकदाच घेता येते आणि व्याजासह एकहाती पूर्णदेखील करता येते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!