Homeदेश-विदेशजपानी बाबा वांगा रिओ तात्सुकी 5 जुलै 2025 अंदाज जपान वर्ल्ड न्यूजमध्ये...

जपानी बाबा वांगा रिओ तात्सुकी 5 जुलै 2025 अंदाज जपान वर्ल्ड न्यूजमध्ये मोठा विनाश होईल


जपानी बाबा वांगा रिओ तात्सुकी 5 जुलै अंदाजः 5 जुलै 2025 रोजी पृथ्वीवर भयानक विनाश होणार आहे. जपानी बाबा वेंगाच्या  भविष्यवाणीने सर्वांनाच धडकी भरली आहे. अशातच आता धडधड वाढली आहे. 5 जुलै तारीक यायला फक्त 5 दिवस राहिले आहेत. जपानी बाबा वेंगाची भायनक भविष्यवाणी खरी ठरली तर जगात खूप मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकतो. विशेषत: जपानला याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. कारण, जपानमध्येच मोठी नैसर्गिक आपत्ती येणार आहे.

जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रियो तुतुस्की हे जपानी बाबा वेंगा म्हणून ओखळले जातात.  जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी या जापानी बाबा वेंगाने केली आहे. या जपानी बाबा वेंगाने भारतासाठीही धोक्याचा इशारा दिला आहे. जपानी बाबा वेंगाने केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस यांची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. अशातच आता जपानी बाबा वेंच्या भविष्यवाणीमुळे संपूर्ण जग चिंतेत आले आहे.

5 जुलै  2025 रोजी जपानमध्ये विनाशकारी आपत्ती येणार आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तींपेक्षा स्रवात भयानक असेल. जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राखाली एक दरी निर्माण होईल. यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील. समुद्राता उसळणाऱ्या या लाटा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा तिप्पट विनाशकारी असू शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे.

2011 मध्ये जपानमध्ये 9.0 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जापमध्ये महाप्रलयकारी भूकंप आला होता. या त्सुनामीमध्ये हजारो लोकां मृत्यू झाला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले. 1986 मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या चेर्नोबिल अपघातानंतर हा सर्वात मोठा अणु अपघात होता. 5 जुलै  2025 रोजी यापेक्षा आणखी काही तरी भयानक घडू शकते असे भाकित जपानी बाबा वेंगाने केले आहे. फक्त जपानच नाही तर फिलिपिन्स, तैवान, इंडोनेशिया देशांना या  त्सुनामीचा मोठा फटका बसेल. भारतातही या  त्सुनामीमुळे मोठा महाप्रलय येईल अशी देखील भिती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान,  5 जुलै रोजी होणाऱ्या भविष्यवाणीमुळे जपानमध्ये खळबळ माजली आहे. या जबरदस्त फटका जपानच्या पर्यटनावर पडला आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजेंसच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.  जपानला जाणारी विमाने आणि हॉटेल बुकिंग, विशेषतः हाँगकाँगमधून, सुमारे 50 टक्के कमी झाले आहे.  चीन, थायलंड आणि व्हिएतनाममधील बरेच लोक आता त्या तारखेच्या आसपास जपानला जाणारे त्यांचे प्रवास टाळत आहेत किंवा पुढे ढकलत असल्याचे बुकींगवरुन दिसत आहे.

रियो तुतुस्की यांच्या  अनेक भविष्यवाण्या खऱ्या  ठरल्या आहेत.  1995  मध्ये रियो तुतुस्कीने त्यांच्या डायरीत अनेक भाकिते लिहून ठेवली आहेत. 25 वर्षांनी, म्हणजे 2020 मध्ये, एक रहस्यमयी विषाणू जगात थैमान घालू शकतो. 2020 मध्ये जगात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळाला. रियो तुतुस्की याने केलेली  राजकुमारी डायनाचा मृत्यू, कोबे भूकंप आणि त्सुनामीबद्दलच्या भाकितेही खरी ठरली आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...

बनावट चलन सादर करून सातारा जिल्हा परिषदेची 28.50 लाखांची फसवणूक:सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात...

0
सातारा जिल्हा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या विविध विकासकामांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव भरल्याचे बनावट चलन सादर करून...

उदयनिधींचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्नीवरून टोमणा:विरोधी पक्षनेते म्हणाले- चेंगलपट्टू न्यायालयात पतीचा शोध घेतेय पत्नी

0
तमिळनाडूच्या राजकारणात वैयक्तिक टिप्पणींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर अप्रत्यक्षपणे वैयक्तिक टिप्पणी करत...

ऋषी दुर्वासा आणि देवराज इंद्र कथा: भेट मूल्य आणि भावना

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक पौराणिक कथा आहे. फार पूर्वीच्या काळी दुर्वासा ऋषी नेहमी ज्ञानाच्या शोधात आणि धर्माचा संदेश पसरवण्यासाठी प्रवास करत असत. दुर्वासा...
spot_img

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
error: Content is protected !!