Homeसांस्कृतिकबाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढील 6 महिने 'या' राशींसाठी सुवर्णकाळ; यशासोबत पैसाच...

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढील 6 महिने ‘या’ राशींसाठी सुवर्णकाळ; यशासोबत पैसाच पैसा

वडिलांनी कुंडली जिंकली: बुल्गारिया देशातील अंध महिला बाबा वेंगा ही जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता होती. तिने अनेक वर्षांपूर्वी भविष्यात येणाऱ्या संकटाबद्दल भाकित केले आहे. विशेष म्हणेज आतापर्यंत तिने वर्तवलेली भविष्य तंतोतंत खरी ठरली आहे. त्यामुळे तिच्या भविष्यावर अनेकांचा विश्वास आहे. बाबा वेंगाने कोणत्या राशीसाठी 2025 हे वर्ष कसं असेल ते सांगितलं आहे. त्यानुसार पुढील 6 महिने हे काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. यश, प्रगती, प्रसिद्धीसह त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी पाहूयात.

वृषभ रास

2025 हे वर्ष या राशीसाठी उत्तम असणार आहे. जुलैपासून पुढील 6 महिने या राशीसाठी छान असून त्यांच्या मनासारखे काम होणार आहे. तुमच्या पैशांची समस्या दूर होणार असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुम्हाला कामात यश प्राप्त होणार आहे.

मिथुन रास

या राशीसाठी पुढचे सहा महिने यश आणि प्रगतीचा असणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अचानक मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या काळात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.

सिंग रास

या राशीच्या लोकांना पुढच्या काळात चांगला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. तुमची अनेक रखडलेली कामे मार्गी लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला सकारात्मक परिणाम प्रत्येक कामात मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनचा मानसिक त्रास आता दूर होणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या लोकांसाठी पुढचा काळ फार उत्तम असणार आहे. या काळात शनीचं कुंभ राशीतून बाहेर पडणं लाभदायक सिद्ध होणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या काळात तुम्ही चिंता मुक्त होणार आहात. तसंच, कुटुंबियांबरोबर देखील तुमचा व्यवहार चांगला असणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!