Homeमनोरंजनमंगळवारी इंग्लंडमध्ये आयएनडी वि ईएनजी 1 कसोटी सामन्यापूर्वी हेडकॉच गौतम गार्बीर इंग्लंडमध्ये...

मंगळवारी इंग्लंडमध्ये आयएनडी वि ईएनजी 1 कसोटी सामन्यापूर्वी हेडकॉच गौतम गार्बीर इंग्लंडमध्ये संघात सामील होऊ शकेल


आयएनडी वि इंजिन टेस्ट: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ इंग्लंडला गेला असून तेथे 20 जून पासून टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हा कुटुंबात आलेल्या एका वैद्यकीय इमर्जन्सीमुळे तडकाफडकी भारतात परतला. शुक्रवार 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. तेव्हा यासाठी गौतम गंभीर (Gautam Gambhir) पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर परतणार की नाही यावर चर्चा सुरु असताना बीसीसीआयच्या सूत्रांकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

भारतीय पुरुष संघाचा हेड कोच गौतम गंभीर हा 13 जून रोजी इंग्लंडहून भारतात परतला. गंभीरच्या आईला हार्ट अटॅक आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यातील पहिला सामना जवळ येत असला तरी हेड कोच गौतम गंभीर पुन्हा इंग्लंडला कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती, त्यामुळे व्ही व्ही एस लक्ष्मण हा इंग्लंड दौऱ्यात गंभीरची जागा घेऊ शकतो अशी सुद्धा चर्चा होती. मात्र बीसीसीआयच्या सूत्रांकडून आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘गंभीरच्या आईच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली असून तो उद्या म्हणजे मंगळवारी इंग्लंडला रवाना होणार होईल’.

हेही वाचा : कुलदीप यादवने इंस्टाग्रामवरून होणाऱ्या पत्नीचे फोटो केले डिलीट, 12 दिवसांपूर्वी झाला होता साखरपुडा

गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाल्यापासून भारताला आतापर्यंत एकही टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आलं नाहीये. 2024 मध्ये गौतम गंभीरची हेड कोच पदावर नियुक्ती झाल्यापासून भारताने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध टेस्ट सीरिज खेळल्या, मात्र दोन्हीमध्ये भारताचा दारुण पराभव झाला, ज्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये क्वालिफाय करण्याची नामी संधी सुद्धा भारताने गमावली. त्यामुळे आगामी इंग्लंड दौरा हा भारतासाठी कसा ठरतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक :

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!