Homeसांस्कृतिकपांडवांसोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण तरी त्यांना इतकी दुखः का सोसावी लागली? भीष्म...

पांडवांसोबत स्वतः भगवान श्रीकृष्ण तरी त्यांना इतकी दुखः का सोसावी लागली? भीष्म पितामहांनी दिलेले सुंदर उत्तर


महाभारत काठा: छळ-कपट, धर्म-अधर्माची कथा म्हणजे महाभारत. महाभारतात कथेतील घटना या आजच्या काळातही प्रासांगिक आहेत. द्वापारयुगात घडलेल्या महाभारतातील घटनांचे दाखल आजही कलियुगात दिले जातात. महाभारतातील शिकवण आजच्या काळातील आयुष्याला चपखल बसते. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की जर पांडवांसोबत स्वतः भगवान कृष्ण होते तरीदेखील त्यांना इतक्या दुःखाचा सामना का करावा लागला. हाच प्रश्न पांडवांच्या मनातदेखील होता. याचे उत्तरच भीष्म पितामहांनी  शेवटच्या क्षणी पांडवांना दिले.

जेव्हा महाभारत युद्ध संपले तेव्हा भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर होते. ते देहत्याग करण्यासाठी सूर्याचे उत्तरायण होण्याची वाट पाहत होते. तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन भीष्म पितामह यांच्याकडे पोहोचले होते. तेव्हा पितामाहंच्या डोळ्यात अश्रू होते. हे पाहून पांडवांना आश्चर्य वाटले. युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्ण यांना विचारले की, माधव, हे तेच भीष्म आहेत जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांचे जीवन तपश्चर्येने भरलेले आहे, ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित केले आहे. मग ते शेवटच्या क्षणी का रडत आहेत? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की स्वतः भीष्म पितामह यांचे उत्तर देतील.

यावर भीष्म पितामह म्हणाले की, पांडवांच्या सोबत देव स्वतः होते आणि त्यांचे रक्षण करत होते, तरीही त्यांना आयुष्यात खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या लागल्या. हे विचारून मला काळजी वाटते. शेवटी, हा दैवाचा कसला खेळ आहे? पण या लीलेने मला समजावून सांगितले की देवासोबत असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात दुःख राहणार नाही. उलट, आयुष्यात दुःखे येतीलच पण देवाचा आधार तुम्हाला त्या दुःखांशी लढण्याची शक्ती देईल आणि धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल.

आयुष्यात सुख येऊदेत किंवा दुखः नेहमीच देवाचा आधार घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत पूर्ण धैर्य आणि सकारात्मकतेसह सामना करा. तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळेल. त्याचबरोबर दिवसातील काही वेळ देवासाठीदेखील द्यावा.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!