Homeमनोरंजनजया बच्चन मला अमिताभला पॅम्प करते सचिन पिलगावकर उघडकीस आणतात

जया बच्चन मला अमिताभला पॅम्प करते सचिन पिलगावकर उघडकीस आणतात


सचिन पिलगावकर-हुमिताभ बच्चन: आपल्या सगळ्यांचे महागुरु अर्थात लोकप्रिय मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर हे अभिनयासोबत, दिग्दर्शक, निर्माते आणि गायक असा सगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसतात. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सचिन पिळगावकर यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे. ते नेहमीच त्यांच्या कामाविषयी अनेक गोष्टी आणि पडद्यामागचे किस्से सांगताना दिसतात. त्यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आठवणींविषयी सांगितलं आहे.

सचिन पिळगावकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नात्याविषयी बोलताना ते म्हणाले “अमिताभ आणि मी, आमचं दोघांचं नातं खुप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात. काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात. मी त्यांना भाई म्हणतो. खरंतर आमचं नात हे ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटापासून सुरु झाला. त्याआधी आम्ही ‘शोले’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही ‘त्रिशूल’मध्ये सुद्धा एकत्र काम केलं होतं.’

पुढे ‘सत्ते पे सत्ता’मध्ये कशी मैत्री वाढली याविषयी सांगत ते म्हणाले, ” ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटामुळे आमच्यात आणखी चांगली मैत्री झाली. असं असलं तरी मी अमिताभ यांच्यापेक्षा जया बच्चन यांच्या अधिक जवळ आहे. मी त्यांच्यासोबत तसं एकाही चित्रपटात काम केलेलं नाही. पण त्या माझ्याशी खूप चांगल्या वागतात.”

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

जया यांच्यासोबत कसं नातं आहे याविषयी सांगत सचिन पिळगावकर म्हणतात, “जयाजी माझे खूप लाड करतात आणि अनेकदा अमितजींना ते आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात ‘ये जया के दहेज में आया है’. त्यांना कदाचित असं वाटतं की, त्याचं आणि तिचं नातं इतकं चांगलं कसं आहे? माझ्यासोबत का नाही? पण ठीक आहे. अमिताभजी आणि मी, आम्ही एकत्र चित्रपट केले. पण त्यांच्याबरोबर एवढी जवळीक झाली नाही, तर मी जया यांच्यासोबत एकदाही काम केलं नाही. तरी सुद्धा आम्ही सगळे एकत्रच आहोत.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!