Homeमनोरंजनरात्री 9 नंतर बाहेर पडणार नाही हे वेस्ट इंडीज रोहित शर्मा यांनी...

रात्री 9 नंतर बाहेर पडणार नाही हे वेस्ट इंडीज रोहित शर्मा यांनी उघड केले


रोहित शर्मा चेटेश्वर पुजाराबद्दल प्रकट करते: एकीकडे भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला रवाना झाला असून 20 जूनपासून या नव्या संघाची खरी परीक्षा सुरु होणार आहे. असं असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये नुकतीच निवृत्ती स्वीकारलेल्या रोहित शर्माने एका पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. रोहितचा जवळचा मित्र आणि जुना सहकारी चेतेश्वर पुजाराच्या पत्नीनं लिहिलेल्या या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रोहितची छोटेखानी मुलाखत झाली. कसोटीमधील भरवाशाचा फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माचं मैदानावर विशेष बॉण्डींग होतं. याचं कारण म्हणजे भारताचं क्षेत्ररक्षण असताना स्लीपमध्ये रोहित, पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे त्रिकूट उभं असायचं. दोन चेंडूंदरम्यानच्या गप्पा असो किंवा अवघड कॅच असो हे तिघेही मैदानात आपल्या सिनिअरीटीचा दबदबा कायम ठेवत कल्ला करताना दिसायचे. याच आपल्या दोस्ताच्या पत्नीनं लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रोहित हजर होता. यावेळी त्याने पुजाराबरोबरच एक रंजक किस्सा सांगितला.

कोणत्या कार्यक्रमात बोलला रोहित?

‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ हे चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरीने लिहिलेल्या पुस्तकाचं सोमवारी मुंबईत प्रकाशन झालं. भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेबरोबरच रोहित शर्मा या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होता. रोहितने यावेळी 2012 साली भारत अ संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेला असतानाच किस्सा सांगितला. तसेच हा किस्सा सांगताना नक्कीच याचा उल्लेख पुस्तकात नसणार असंही म्हटलं आहे. “2012 च्या वेस्ट इंडिजच्या भारत अ दौऱ्यासंदर्भात काही आहे का यात? काय झालं होतं वगैरे?” असा सवाल रोहितने विचारला असता पुजाराने, “मी सांगितलं नाही तिला. म्हणजे तिला ठाऊक आहे पण सविस्तर काही माहित नाही,” असं उत्तर दिलं.

नेमकं घडलं काय पुजारानेच सांगितलं

पुढे पुजारानेच नेमकं काय घडलं ते सांगितलं. “मी शाकाहारी असल्याने आम्ही रात्री शाकाहारी जेवण शोधत होतो. आम्ही त्रिनिनाद आणि टोबॅगोमध्ये होतो जिथं आम्ही रात्री 11 ला बाहेर पडलो होतो. आम्हाला जेवण मिळालं तर नाही पण जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा काही चोरांनी मला लुटलं. मी यासंदर्भात तुम्हाला फारसं सांगू शकत नाही. पण तो ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय ती हीच घटना आहे,” असं पुजारा म्हणाला.

रोहित हसत म्हणाला…

हे ऐकताच हसून रोहितने, “याचं तात्पर्य काय की हा हट्टी आहे. आम्ही त्याला सांगितलेलं की रात्री बाहेर जाऊ नको. तशी ताकीदही दिली होती. अगदी स्पष्ट सांगितलेलं रात्री 9 नंतर अजिबात बाहेर पडू नकोस. हे इंडिज आहे, पण त्याने आमचं ऐकलं नाही,” असं सांगितलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राम मंदिर देणगी चोरी; शंकराचार्य म्हणाले- मंदिर भाजप-RSS चे कार्यालय:पोलीस टिन्नूची रिमांड मागणार; पोस्टर...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांना पोलीस सोमवारी फैजाबाद न्यायालयात हजर करतील. पोलीस दोघांची...

फडणवीसांचा आशीर्वाद काढला, तर गिरीश महाजन कुठेच नसतील:मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, आता भाजपमध्ये...

0
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे....

12 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेच्या कामात फायदा आणि कुंभ राशीच्यांना थांबलेले पैसे...

0
१२ जुलै, रविवार रोजी वृषभ राशीचे लोक कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांसाठी मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये फायदा होण्याची...

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...
spot_img

अर्जेंटिनाने अतिरिक्त वेळेत स्वित्झर्लंडवर ३-१ ने मात केली, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना केला

0
मराठी बातम्याखेळअर्जेंटिनाने स्वित्झर्लंडला अतिरिक्त वेळेत ३-१ ने पराभूत केले, विश्वचषक उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामनाकॅन्सस56 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराडिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप 2026...

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...
error: Content is protected !!