Homeमहाराष्ट्रYouth shot after being told not to urinate; 6 people from Sambhajinagar...

Youth shot after being told not to urinate; 6 people from Sambhajinagar arrested, incident took place on Sunday night on the bridge over Vincharana river in Jamkhed | लघुशंका करू नका म्हटल्याचा राग आल्याने तरुणावर गोळीबार: संभाजीनगरचे 6 जण जेरबंद,जामखेडच्या विंचरणा नदीच्या पुलावर रविवारी रात्री घडली घटना – Ahmednagar News

येथे महिला आहेत, लघुशंका करू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री १० वाजता तरुणावर गोळीबार करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ आरोपींना पोलिसांनी प्रवरा संगम येथे जेरबंद केले आहे.

?

प्रभू रायभान भालेकर (३३, रा. निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णू मुळे (४०, रा. खेडा, ता. पैठण), शरद अंकुशराव शिंदे (३८, रा. पुसेगाव, ता. पैठण), गणेश गोविंद आरगडे (३०, रा. खंडाळा, ता. पैठण), रावबहादूर श्रीधर हरकळ (३५, रा. सारासिद्धी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (३०, रा. पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

आदित्य बबन पोकळे (२०) याच्या घरासमोर रविवारी रात्री १० वाजता विंचरणा नदीजवळ काही महिला आणि नागरिक बसले होते. या वेळी कारमधून उतरलेल्या तिघांनी तिथे लघुशंका करण्यास सुरुवात केली. आदित्य याने त्यांना येथे लघुशंका करू नका, महिला आहेत, असे सांगितले. याचा राग आल्याने त्या तिघांनी आदित्यला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कुणाल बंडू पवार (रा. जामखेड) याच्यासह आदित्यवर आरोपींनी गोळीबार केला.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी

0
मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
spot_img

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...

IRCTC नवीन पोर्टल 15 जुलै लाँच: कॅप्चा नाही, पॉपअपचा त्रास!

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय रेल्वे 15 जुलै रोजी IRCTC वेबसाइटची नवीन बीटा आवृत्ती लॉन्च करणार आहे. या अपडेटेड पोर्टलमध्ये ट्रेन तिकीट बुकिंगसाठी...
error: Content is protected !!