Homeमहाराष्ट्रकल्याण सप्ताश्रुंगी बिल्डिंग स्लॅब संकुचित कल्याण न्यूज कल्याण बिल्डिंग अपघात महाराष्ट्र पाऊस

कल्याण सप्ताश्रुंगी बिल्डिंग स्लॅब संकुचित कल्याण न्यूज कल्याण बिल्डिंग अपघात महाराष्ट्र पाऊस


कल्याण सप्ताश्रुंगी बिल्डिंग स्लॅब कोसळणे: राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे कल्याणमध्ये भयानक दुर्घटना घडली आहे. कल्याणमध्ये एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

कल्याण पूर्व परिसरात ही दुर्घटना घडली आहे. कल्याण पूर्व परिसरात असलेल्या महाराष्ट्र नगर मधील चिकणी पाडा येथे सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला आहे.  तळ अधिक चार मजल्याची ही इमारत सुमारे 40 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये एकूण 25 कुटुंब राहत होते.  20 मे रोजी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या एका बाजूचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. पत्त्याप्रमाणे हा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग आणि केडीएमसी चा पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या इमारतीमधून चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

प्रमिला साहू ( वय 58),नामस्वी शेलार(दीड वर्षाचे बाळ), सुनीता साहू (वय 37),सुजाता पाडी (वय 32), सुशीला गुजर ( वय 78)  आणि व्यंकट चव्हाण (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. अरुणा रोहिदास गिरणारायन (वय 48), शरवील श्रीकांत शेलार(वय 04),  विनायक मनोज पाधी (साडे चार वर्ष), यश क्षीरसागर ( वय13), निखिल खरात ( वय 27), श्रद्धा साहू ( वय14) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 176 अतिधोकादायक इमारती असल्याचं उघडकीस आले आहे. पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक इमारती रिकाम्या करणार असल्याचं केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले. तसेच ज्या इमारती 40 वर्षाहून जुन्या आहेत. त्या इमारतींचे रहिवाशांनीच स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे आणि जर स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये या इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट होत असेल तर नागरिकांनी जीवाशी खेळ न करता या इमारती रिकाम्या कराव्यात असं आवाहन तावडे यांनी नागरिकांना केले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजस्थानसह 7 राज्ये कोरडे; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंद

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपावसाचा इशारा : राजस्थानसह 7 राज्ये कोरडी; भूस्खलनामुळे उत्तराखंडचे रस्ते बंदभोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी करापूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र...

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

0
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे...

पराग अग्रवाल यांनी समांतर वेब सिस्टिम सुरू केली; 19 हजार कोटी कमावतो

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापराग अग्रवाल हे भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेअर अभियंता आहेत. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सीईओ पद सोडताना पराग...

दैनिक राशिभविष्य 11 जुलै 2026 मेष राशीसाठी उत्पन्न वाढेल सिंह राशीसाठी पैसे अडकले आहेत

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा११ जुलै, शनिवारी मेष राशीच्या लोकांचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांना मुलांच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी...
spot_img

श्रेयस अय्यरच्या बहिणीला मिळाल्या होत्या बलात्काराच्या धमक्या:श्रेष्ठा अय्यर म्हणाली- KKR रील वादानंतर जीवे मारण्याच्या...

0
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरला KKR च्या व्हिडिओमुळे झालेल्या वादामुळे जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या. फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत...

आठवणींमध्ये आनंद शोधा, पण बदलही स्वीकारा- तज्ज्ञ:कालच्या आठवणीत आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घेऊन...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं’ किंवा ‘ते जुने दिवस काय होते!’ हे वाक्य तुम्ही मोठ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल असंतोष...

सलमानने बांद्र्यातील आणखी एक अपार्टमेंट विकला:शिव-अस्थान हाइट्समध्ये होता; ₹3.50 कोटींना विकला, 2015 मध्ये ₹2.88...

0
सलमान खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील शिव-अस्थान हाइट्समधील आपला एक अपार्टमेंट 3.50 कोटी रुपयांना विकला आहे. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी हा अपार्टमेंट 2015...

इंडोनेशियात रोबोटच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल:10 कोटी लोकांनी पाहिला; हँडलर कौशल्ये दाखवत होता, सुरक्षिततेवर चर्चा...

0
सोशल मीडियावर इंडोनेशियातील एका ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक ह्युमनॉइड रोबोट आपल्याच सहकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ 10 कोटींहून...
error: Content is protected !!